Indian Restaurant Attack: लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटवर हल्ला करून आग लावण्यात आली. घटनेच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
Devgiri Fort Fire News : देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंना आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात ही आगीची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.