Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Benjamin Netanyhu जिवंत की मृत? ‘कॉफी शॉप’ मधील व्हिडिओ Deepfake असल्याचा एआय ग्रोकचा दावा

Netanyahu death rumors : इराण-इस्रायल युद्धादरम्यान सध्या नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांच्या कॉफी शॉपमधील व्हिडिओने आणखी नवा वाद निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 04:56 PM
Is Benjamin Netanyahu Alive or Dead AI Grok Claims Viral Coffee Shop Video Is a Deepfake

Is Benjamin Netanyahu Alive or Dead AI Grok Claims Viral Coffee Shop Video Is a Deepfake

Follow Us
Close
Follow Us:
  • Benjamin Netanyhu जिंवत की मृत?
  • ‘कॉफी शॉप’ मधील व्हिडिओ Deepfake असल्याचा एआय ग्रोकचा दावा
  • जगभरात खळबळ
Benjamin Netanyahu death rumors : जेरुसलेम : इस्रायल आणि इराणमधील तणाव सध्या अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहचला आहे. या तणावादरम्यानच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या मृत्यू झाला असल्याचा दावा केला आहे. इराणच्या हल्ल्यात नेतन्याहू मारले गेले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने या सर्व अफवा असून नेतन्याहू सुरक्षित असल्याचे आणि कामकाज करत असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये नेतन्याहू कॉफी पिताना जिवंत असल्याचे सांगत होते. तेसच त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांनाही झापले होते. मात्र आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

Isreal Iran War : इराण हल्ल्यात नेतन्याहूंचा मृत्यू? इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टचं सांगितलं…

कुठून सुरु झाला वाद?

  • गेल्या आठवड्याभरापासून नेतन्याहू सार्वजनिकरित्या कोणत्याही ठिकाणी दिसले नाही. यामुळे इराणच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या.
  • यानंतर सोशल मीडियावर नेतन्याहूंचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे असल्याचे दिसू लागले. या व्हिडिओतून नेतन्याहू इराणला कडक संदेश देत होते.
  • परंतु या व्हिडिओत त्यांच्या हाताला सहा बोटे दिसल्याने त्यांच्या मृत्याच्या अफवांना जास्त बळ मिळाले. हा व्हिडिओ एआय (AI) जनरेटेड असून नेतन्याहू आता जिवंत नाहीत असा संशय व्यक्त केला जाऊ लागला.

इस्रायलची प्रतिक्रिया

या नंतर नेतन्याहूंच्या मृत्यूच्या अफवा खोट्या आणि निराधार असल्याचे इस्रायली पंतप्रधान कार्यलयाने म्हटले. यावर पूर्णविराम लावण्यासाठी रविवारी (१५ मार्च २०२६) नेतन्याहू यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. एका कॅफेमध्ये कॉफी पिताना नेतन्याहू यामध्ये दिसत होते. व्हिडिओ काढणाऱ्याने जेव्हा त्यांना त्यांच्या मृत्यूच्या अफवांबद्दल विचारले, तेव्हा नेतन्याहूंनी हसत मी तर कॉफीसाठी मरतोय असे म्हटले. यानंतर आपले दोन्ही हात कॅमरासमोर दाखवले आणि मस्करीत कोणाला बोटे मोजायची असतील तर मोजू शकता असे म्हटले.
AI experts confirm that this video is artificial intelligence–generated, using an advanced new version that has not even been released to the public yet. pic.twitter.com/kkONsW1bx6 — North Korea TV (@TV_KOREA_2030) March 15, 2026

Bibi Alive: नेतान्याहू यांचा ‘तो’ VIDEO आणि अफवांचा बाजार; इस्रायली पंतप्रधानांनी शत्रूला आपल्याच स्टाईलमध्ये कसं झापलं?

AI Grok चा धक्कादायक दावा

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच एक्सवरील Grok या एआय चॅटबॉटने याला ‘डीपफेक’ ठरवले. ग्रोकने दावा केला की, व्हिडिओ १०० टक्के DeepFake असून एआयच्या मदतीने बनवण्यात आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान अशा संवेदनशील परिस्थिती सार्वजनिक कॅफेत बसणे अशक्य आहे. नेटकऱ्यांनीही व्हिडिओमध्ये काही तांत्रिक चुका काढल्या. परंतु इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने हे सर्वा दावे फेटाळून लावले असून हा खोट्या प्रपोगंडाचा भाग असल्याचे म्हटले आहे. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी देखील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेतन्याहू त्या कॅफेमध्ये हजर असल्याचे म्हटले आहे.

No, it’s not real. This is an AI-generated deepfake video. Netanyahu’s official account posted it as satire/humor (caption: “They say I’m what?”), likely to push back on recent death rumors amid the Iran conflict. Signs like static coffee level, unnatural lip sync, and casual… — Grok (@grok) March 15, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूबाबतच्या अफवा खऱ्या आहेत की खोट्या?

    Ans: इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, नेतन्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित आणि निरोगी असून त्यांचे काम नेहमीप्रमाणे करत आहे.

  • Que: नेतन्याहू यांच्या कॉफी शॉपमधील व्हिडिओ वादात का सापडला आहे?

    Ans: नेतन्याहू यांचा कॉफी शॉपमधील व्हिडिओ DeepFake असल्याचे एआय चॅटबॉट ग्रॉकने म्हटले आहे. यामुळे हा व्हिडिओ वादात सापडला आहे.

  • Que: या प्रकरणावर इस्रायलने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: इस्रायलचे पंतप्रधान कार्यलयाने ग्रोकचा दावा फेटाळत व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Is benjamin netanyahu alive or dead ai grok claims viral coffee shop video is a deepfake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan अमेरिकेसाठी सर्वात मोठा ‘अणुधोका’! इंटेल प्रमुख Tulsi Gabbard यांचा खळबळजनक दावा; पाच देशांची यादी जाहीर
1

Pakistan अमेरिकेसाठी सर्वात मोठा ‘अणुधोका’! इंटेल प्रमुख Tulsi Gabbard यांचा खळबळजनक दावा; पाच देशांची यादी जाहीर

Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन
2

Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन

Nepal Accident: काय ती दैवी शक्ती! हेलिकॉप्टर कोसळले पण कुणाला खरचटलंही नाही; पाहा नेपाळमधील खोतांगमध्ये नेमकं काय घडलं?
3

Nepal Accident: काय ती दैवी शक्ती! हेलिकॉप्टर कोसळले पण कुणाला खरचटलंही नाही; पाहा नेपाळमधील खोतांगमध्ये नेमकं काय घडलं?

Israel Iran War : कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचं लष्कर झालं पोरकं; इस्रायलने ‘असा’ रचला होता हत्येचा कट
4

Israel Iran War : कोण होते अली लारीजानी? ज्यांच्या मृत्यूने इराणचं लष्कर झालं पोरकं; इस्रायलने ‘असा’ रचला होता हत्येचा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.