Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Nepal Flood : नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हवामान संकटाचा सर्वाधिक परिणाम असुरक्षित देशांवर होत असल्याचा मुद्दा मांडला. नेपाळमधील भीषण पुराचा संदर्भ देत त्यांनी हवामान न्याय, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारत-चीनसह हिमालयीन प्रदेशासाठी संयुक्त आपत्तीपूर्व तयारीची गरज अधोरेखित केली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 25, 2026 | 06:35 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमधील महापुराचा जगाला इशारा
  • हवामान संकट आम्ही निर्माण केले नाही
  • भारत-चीनसह हिमालयीन सहकार्याचा प्रस्ताव
Nepal Flood : नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 81व्या आमसभेत हवामान संकटाच्या वाढत्या धोक्याकडे जगाचे लक्ष वेधले. नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पुराचा संदर्भ देत त्यांनी हा केवळ एका देशाचा प्रश्न नसून संपूर्ण जगासाठी इशारा असल्याचे सांगितले.

हवामान बदलासाठी कमी जबाबदार असलेल्या देशांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या भाषणात हवामान न्याय, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आपत्तीपूर्व तयारीवर विशेष भर देण्यात आला.

नेपाळमधील महापुराचा जगाला इशारा

बालेन्द्र शाह यांनी नेपाळमधील अलीकडील भयंकर पूर आणि त्यातून झालेल्या मोठ्या नुकसानीचा उल्लेख केला. हिमालयीन भागातील वाढते तापमान, हिमनद्या वितळणे आणि पर्वतीय भागातील अस्थिरता यामुळे पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

या आपत्तीचा परिणाम नेपाळपुरता मर्यादित राहत नाही, कारण हिमालयीन प्रदेशातील बदलांचा परिणाम शेजारील देशांवरही होऊ शकतो. त्यामुळे हवामान संकटाकडे केवळ स्थानिक समस्या म्हणून पाहण्याऐवजी जागतिक पातळीवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

हवामान संकट आम्ही निर्माण केले नाही

शाह यांनी आपल्या भाषणात नेपाळचा जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनातील वाटा अत्यंत कमी असल्याचे सांगितले. मात्र हवामान बदलामुळे नेपाळसारख्या देशांना मोठी आर्थिक आणि मानवी किंमत मोजावी लागत असल्याचे त्यांनी मांडले.

पूर, भूस्खलन आणि हिमनद्यांशी संबंधित घटनांमुळे रस्ते, पूल, घरे, शेती आणि ऊर्जा प्रकल्पांचे नुकसान होत असून विकासकामांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान संकटाचा सामना करण्यासाठी श्रीमंत आणि अधिक क्षमता असलेल्या देशांनी अधिक जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

भारत-चीनसह हिमालयीन सहकार्याचा प्रस्ताव

हिमालयातील वाढते हवामान धोके लक्षात घेऊन नेपाळ, भारत आणि चीन यांच्या सहभागातून ‘हिमालयीन हवामान लवचिकता यंत्रणा’ उभारण्याचा प्रस्ताव शाह यांनी मांडला. उपग्रह माहितीची देवाणघेवाण, हिमनद्यांजवळील धोकादायक तलावांचे निरीक्षण, पूर्वसूचना यंत्रणा मजबूत करणे आणि आपत्तीच्या वेळी सीमापार मदत समन्वयित करणे यावर त्यांनी भर दिला.

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांसाठी केवळ मदत देण्याऐवजी दीर्घकालीन तयारी आणि सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणातून हिमालयीन देशांनी एकत्रितपणे हवामान संकटाचा सामना करण्याची भूमिका समोर आली.

 

Web Title: Nepal floods the world is heating up the crisis is escalating nepals prime minister raised the issue of climate justice at the un

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Balen Shah
  • Marathi Breaking news
  • Marathi News
  • Nepal Flood
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
1

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
2

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
3

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched
4

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.