Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

World News : बहुचर्चित आणि प्रतिक्षीत शी जीन पिंग यांचा अमेरिका दौरा सुरु झाला आहे .अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे बाहेरील नेत्यांना व्हाईट हाऊस मधेच भेटतात .ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या भेटीदरम्यान वॉशिंग्टनमध्ये तिबेट समर्थकांनी निदर्शने केली. तिबेटमध्ये अधिक माध्यम प्रवेश,स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची मागणी आंदोलकांनी केली .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 25, 2026 | 05:00 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प-शी भेटीच्या दिवशी रस्त्यावर आंदोलन
  • पुरानंतर माध्यम प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर
  • फ्री तिबेट’च्या घोषणांनी वॉशिंग्टन दणाणलं
World News :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची वॉशिंग्टनमध्ये भेट होत असतानाच अमेरिकेच्या कॅपिटॉल परिसरात तिबेट समर्थक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तिबेटमधील मानवी हक्क, धार्मिक स्वातंत्र्य आणि माध्यमांना अधिक प्रवेश मिळावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. चीनच्या धोरणांविरोधात आवाज उठवत आंदोलकांनी तिबेटमधील परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ट्रम्प-शी भेटीच्या दिवशी रस्त्यावर आंदोलन

शी जिनपिंग यांच्या अमेरिकेतील भेटीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये चीनच्या धोरणांविरोधात विविध गटांनी निदर्शने केली. तिबेटी कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटॉलजवळ एकत्र येत तिबेटच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला. काही आंदोलकांच्या हातात तिबेटचे झेंडे आणि स्वातंत्र्याच्या मागणीचे फलक होते. तिबेटसोबतच हाँगकाँग, शिनजियांग आणि तैवानशी संबंधित मुद्दे मांडणारे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले.

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

पुरानंतर माध्यम प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर

तिबेट-नेपाळ सीमेवरील पुर आणि भूस्खलनानंतर तिबेटमधील परिस्थितीची माहिती बाहेरील जगापर्यंत पोहोचण्यावर मर्यादा असल्याचा दावा काही मानवाधिकार गट आणि तिबेट समर्थक संघटनांनी केला आहे. आपत्तीग्रस्त भागात पत्रकारांना प्रवेश मिळण्यात अडचणी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तिबेटमध्ये स्वतंत्र पत्रकारांना अधिक प्रवेश मिळावा आणि आपत्तीग्रस्त नागरिकांची परिस्थिती जगासमोर यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या पुराच्या पार्श्वभूमीवर तिबेटमध्ये माहितीवर असलेल्या नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आपत्तीच्या काळात मृतांचा आकडा, बेपत्ता नागरिक आणि मदतकार्याची वास्तविक परिस्थिती याबाबत पारदर्शक माहिती मिळणे आवश्यक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला

फ्री तिबेट’च्या घोषणांनी वॉशिंग्टन दणाणलं

निदर्शनांमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी तिबेटमध्ये अधिक राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली. तिबेटी संस्कृती, भाषा आणि ओळख जपण्यासाठी अधिक अधिकार मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. चीन सरकार मात्र तिबेटबाबतच्या आपल्या धोरणांचे समर्थन करत असून, तेथील विकास आणि स्थैर्यावर भर दिला जात असल्याचे सांगते.

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची भेट आर्थिक आणि व्यापारविषयक मुद्द्यांसाठी महत्त्वाची मानली जात असतानाच तिबेटचा प्रश्नही वॉशिंग्टनच्या रस्त्यावर चर्चेत आला. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनाने चीनच्या तिबेट धोरणाकडे पुन्हा आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले आहे.

Web Title: World news a tibet twist to the trump xi meeting protesters raise their voices loud and clear outside the capitol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • China
  • Dolald Trump
  • Marathi News
  • Top Marathi News Today
  • World news

संबंधित बातम्या

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched
1

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
2

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान
3

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
4

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.