Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक प्रकार! पालकासमोर 8 वर्षीची मुलाला मगरीने खाल्ले

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 01, 2022 | 10:21 AM
धक्कादायक प्रकार! पालकासमोर 8 वर्षीची मुलाला मगरीने खाल्ले
Follow Us
Close
Follow Us:

कोस्टा रिका येथे अत्यंत धक्कादायक तितकीच भयावह घटना घडली आहे. लिमोन मधील घराजवळील मॅटिना नदी किनारी खेळत असताना एका 8 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला केला. यात मुलाचा मृत्यू झाला. अत्यंत भयावह घटनेची सध्या इंटरनेटवर जगभरात चर्चा सुरु आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यादरम्यान मगरीने त्याच्या शरीराची चिरफाड केली. ज्युलिओ ओटेरो फर्नांडीझ गुडघाभर पाण्यात उभा होता तेव्हा मोठ्या मगरीने त्याच्यावर झडप घातली. मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीने त्याला जबड्यात पकडले आणि खेचत पण्याकडे नेले. ती मगर त्या मुलाला घेऊन मॅटिना नदीच्या पाण्यात खोलवर गेली. ही घटना 30 ऑक्टोबरच्या दुपारी 2 च्या सुमारास घडली. ही भीषण घटना घडली तेव्हा तो त्याच्या चार भावंडांसह, पालकांसह आणि इतर नातेवाईकांसोबत काही वेळ घालवत होता.

मुलांच्या वडिलांनी सांगितले की, माझ्यासाठी ही अत्यंत दु:खाची आणि खेदाची बाब अशी की, आमच्या डोळ्यासमोर मुलाला मगर घेऊन जात असताना आम्ही काहीच करु शकलो नाही. माझ्या बाळाचे शरीर पाण्यात तरंगताना पाहणे ही माझ्या पत्नीसाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे. दरम्यान, नदीकिनारी असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पालकांनी केला. यावर एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, मगरीने हल्ला केला तेव्हा माझ्याकडे बंदूक होती. परंतू, मी असहाय होतो. प्राण्याला गोळी घालण्याचा मला अधिकार नव्हता. त्यामुळे मी ते कृत्य करु शकलो नाही.

Web Title: Kind of shocking an 8 year old boy was eaten by a crocodile in front of his parents nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 10:21 AM

Topics:  

  • kills

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.