Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही…

Husband Kills Wife: चारित्र्याच्या संशयातून पतीने रात्री पत्नीचा गळा आवळून केला खून; अन् पहाटे स्वतःही रेल्वेखाली उडी मारून संपवले आयुष्य! दोन निष्पाप मुले एका क्षणात झाली पोरकी.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 07, 2026 | 06:04 PM
Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही...

Husband Kills Wife: चारित्र्याचा संशय अन् दोन मुलांचे छत्र हरपले! पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून, अन् नंतर स्वतःही...

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा केला खून
  • पतीने रेल्वेखाली उडी मारून संपवली जीवनयात्रा
  • आईचा खून अन् वडिलांच्या आत्महत्येने दोन मुले पोरकी
Husband Kills Wife: चारित्र्याच्या संशयाने एका हसत्या-खेळत्या संसाराचा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अंत झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत पतीने तिचा गळा आवळून खून केला. हे भयंकर कृत्य केल्यानंतर आरोपी पतीनेही स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली. या दुहेरी घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, अवघ्या दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र एकाच रात्रीत हरपले आहे.

हेही वाचा: Dog Attack: खेळता खेळता काळाचा घाला! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने तडफडून मृत्यू

रात्री १ ते पहाटे ५ च्या दरम्यान घडला प्रकार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना ७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. आरोपी मजीद हनीफ खान (वय ५०) याला पत्नी तब्बसुम मजीद खान (वय ४१) हिच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून रात्री १ ते पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला आणि मजीदने तब्बसुमचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा:Parking Dispute Murder: कार पार्किंग आणि कुत्र्यावरून झालेल्या वादातून टेक महिंद्राच्या आशिया प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या!

पत्नीची हत्या अन् पतीने संपवले आयुष्य

पत्नीचा जीव घेतल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मजीदने तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच त्याने रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृत महिलेचा १८ वर्षांचा मुलगा रेहान मजीद खान याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. केवळ एका संशयातून दोन जीव गेले आणि दोन मुलांचे आयुष्य एका क्षणात अंधारात ढकलले गेले. नात्यांमध्ये संशय निर्माण झाल्यास संवादाचा मार्ग निवडा किंवा कायद्याची मदत घ्या, परंतु हिंसेचा मार्ग स्वीकारू नका, असेच आव्हान या दुर्दैवी घटनेनंतर समोर येत आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कधी आणि कशामुळे घडली?

    Ans: ही घटना ७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, पतीने पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून ही दुर्दैवी घटना घडली.

  • Que: मृत पती आणि पत्नीचे नाव काय आहे?

    Ans: मृत पतीचे नाव मजीद हनीफ खान (५०) आणि पत्नीचे नाव तब्बसुम मजीद खान (४१) असे आहे.

  • Que: पोलिसांत फिर्याद कोणी दिली?

    Ans: मृत दाम्पत्याचा १८ वर्षांचा मुलगा रेहान मजीद खान याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Husband murders wife over suspicion commits suicide under train orphaned children sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Husband and wife
  • killing news
  • kills

संबंधित बातम्या

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…
1

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!
2

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …
3

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …

Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचं मुंडकं अन् थेट मंदिरात…
4

Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचं मुंडकं अन् थेट मंदिरात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.