Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिकेला लागला पाकिस्तान! कराचीमध्ये दूध 210 रु प्रति लिटर तर 700 चिकन रु. प्रति किलो, आता संरक्षण बजेट कमी करण्याचा विचार

येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या सर्वसामान्यांसाठी आणखी अडचणी येणार आहेत. आयएमएफने कर्ज देण्यासाठी ज्या अटी ठेवल्या आहेत त्यात सबसिडी रद्द करण्याचाही समावेश आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 14, 2023 | 09:53 AM
भिकेला लागला पाकिस्तान! कराचीमध्ये दूध  210 रु प्रति लिटर तर 700 चिकन रु. प्रति किलो, आता संरक्षण बजेट कमी करण्याचा विचार
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान सतत आर्थिक संकटातून जात (Pakistan Economic Crisis) असून, त्यामुळे वाढत्या महागाईने (inflation) लोक हैराण झाले आहेत. देशातील अनिश्चित आर्थिक परिस्थिती दरम्यान, राज्यातील दुकानदारांनी कराचीमध्ये दुधाची किंमत प्रति लीटर 190 वरून 210 प्रति लीटर केली आहे. तर, ब्रॉयलर चिकन (chicken price in pakistan) गेल्या दोन दिवसांत 30-40 रुपये प्रति किलोने वाढले आहे. आता ब्रॉयलर चिकनचा भाव 480 ते 500 रुपये किलो झाला आहे. तर, कोंबडीचे मांस आता 700 ते 780 रुपये किलोने विकले जात आहे, जे काही दिवसांपूर्वी 620-650 रुपये किलो होते.

[read_also content=”पाकिस्तानच्या अडचणी काही संपेना! दोन वेळच्या वांधे झाले असताना आता ‘या’ गोष्टीची मारामार https://www.navarashtra.com/world/its-hard-to-get-tea-in-pakistan-as-they-are-facinge-conomic-crisis-nrps-369478.html”]

परकीय चलनाचा साठा तीन अब्ज डॉलरपेक्षा कमी

रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या पाकिस्तानचा परकीय चलन साठा तीन अब्ज डॉलरपेक्षा कमी राहिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कराची मिल्क रिटेलर्स असोसिएशनचे मीडिया प्रभारी वाहीद गद्दी यांनी सांगितले की, काही दुकानदार महागाईने दूध विकत आहेत. ही दुकाने घाऊक विक्रेते आणि दुग्ध व्यावसायिकांची आहेत. ते म्हणाले की, दुग्ध उत्पादक शेतकरी आणि घाऊक विक्रेत्यांनी या वाढीव दराने दुधाची विक्री सुरू ठेवल्यास किरकोळ विक्रेत्यांना खरेदी दरात प्रतिलिटर 27 रुपये अधिक मोजावे लागतील. यानंतर त्यांना ग्राहकांकडून एका लिटर दुधासाठी 210 ऐवजी 220 पाकिस्तानी रुपये आकारावे लागतील.

कोंबड्यांना दिले जाणारे धान्यही महागले

पाकिस्तानमध्ये कोंबड्यांना दिले जाणारे धान्यही खूप महाग झाले आहे. 50 किलो धान्याच्या पोत्यासाठी 7,200 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिकनही महाग होत आहे.

वीज महागली, सबसिडी संपणार

येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या सर्वसामान्यांसाठी आणखी अडचणी येणार आहेत. आयएमएफने कर्ज देण्यासाठी ज्या अटी ठेवल्या आहेत त्यात सबसिडी रद्द करण्याचाही समावेश आहे. पाकिस्तानने सबसिडी कमी करून आपला महसूल वाढवावा, असे आयएमएफचे म्हणणे आहे. जीएसटी 17 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवणे, पेट्रोलियम तेल उत्पादनांवर जीएसटी लावणे यासह शाश्वत महसूल उपायांसाठी IMF जोर देत आहे.

संरक्षण बजेटमध्ये कपात

अर्थ मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ सूत्रानुसार, सरकारने संरक्षण मंत्रालयाशी IMFने संरक्षण बजेटमध्ये 10-15 टक्क्यांनी कपात करण्याच्या अटीवर चर्चा केली आहे. लष्कराच्या जनरल हेडक्वार्टरच्या (जीएचक्यू) सूचनेला संरक्षण मंत्रालयाने उत्तर दिले आहे की गैर-युद्ध बजेटमध्ये केवळ 5-10 टक्के कपात केली जाऊ शकते.

Web Title: N karachi milk costs rs 210 per liter and chicken costs rs 700 per kg now consider reducing the defense budget in pakistan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2023 | 09:53 AM

Topics:  

  • pakistan
  • pakistan economic crisis

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
4

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.