Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! शपथ घेताच बालेन शाह यांचा दणका; माजी पंतप्रधानांना थेट तुरुंगात धाडले, देशभरात खळबळ

Nepal News : नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी एक खळबळजनक निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना तुरंगात पाठवले आहे. यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 09:37 AM
Nepal EX-PM KP Oli Sharma Arrested

Nepal EX-PM KP Oli Sharma Arrested

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये राजकीय भूकंप
  • सत्ता हाती घेताचा बालेन शाह यांनी माजी पंतप्रधानांना तुरुंगात धाडले
  • गृहमंत्र्यांनाही कोठडी
Nepal EX-PM KP Sharma Oli Arrested : काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह (Balen Shah) यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे.  त्यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत अत्यंत कठोर पाऊल उचलते नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे संपूर्ण नेपाळमध्ये खळबळ माजली आहे.

Balen Shah: नेपाळमध्ये ‘बालेन’ वादळ! १०७ लामांचे मंत्र अन् हिंदू विधींनी दणाणलं ‘शीतल निवास’; पार पडला ऐतिहासिक शपथविधी

मिळालेल्या माहितीनुसार, जनरेशन झेड च्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांनी ठोस कारवाई केली आहे. त्यांनी नेपाळच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगात धाडले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळच्या तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी माजी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली होती. या आंदोलनात विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या हिंसाचारासाठी ओली यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

कॅनबिनेटमध्ये मोठा निर्णय

नेपाळ(Nepal) चे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी रामनवमीच्या मूहुर्तावर शपथ घेतली. यानंतर त्यांनी तातडीने पहिली कॅबिनेट बैठक बोलावली. या बैठकीत तपास आयोगाच अहवाल स्वीकारण्यात आला. या अहवालात नेपाळ तरुणांवर झालेल्या हिंचाराचे गंभीर आरोप ओली आणि रमेश लेखक यांच्यावर ठोठवण्यात आले होते. हा अहवाला मंजूर झाल्यानंतर आज पहाटेच माजी गृहमंत्री रमेश लेखक आणि त्यानंतर केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या तपास आयोगाच्या अहवावलात केवळ राजकीय नेतेच नाही, तर लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सध्या या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करता येणार नाही, परंतु नव्या सरकारने  त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

तरुणांचा नवा नायक बालेन शाह

बालेन शाह नेपाळच्या तरुणांचा सर्वात लोकप्रिय नेते मानले जाते. त्यांच्या या कारवाईमुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी  वाढणार आहे. आंदोलनांदरम्यान तरुणांनी दोषींना शिक्षेची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर बालेन यांनी केलेल्या कारवाईमुळे ते पुन्हा एकदा केवळ शब्दांचे नव्हे, तर कृती करणारे नेते बनले आहेत. बालेन यांच्या या धडाकेबाज निर्णयामुळे तरुणांनी जल्लोष साजरा केला आहे. नेपाळमधील ही कारवाई सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

‘डॉजर अभियान’ ते ‘टेक्स्ट बुक फ्री फ्रायडे’ ; बालेन शाह या कामगिरीमुळे बनला तरुणांचा लोकप्रिय नेता, जाणून घ्या सविस्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी कोणता मोठा निर्णय घेतला?

    Ans: नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाहन यांनी जनरेशन-झेड च्या आंदोलानात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री राकेश लेखक यांना तुरुंगात पाठवले आहे.

  • Que: नेपाळच्या माजी पंतप्रधान ओली यांना कोणत्या आरोपांखाली तुरुंगात पाठवण्यात आले?

    Ans: सप्टेंबरमध्ये झालेल्या जनरेशनल झेडच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूसाठी केपी ओली यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

  • Que:

    Ans:

Web Title: Nepal politics new pm balen shah sends ex pm kp oli sharma jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Balen Shah
  • KP Sharma Oli
  • Nepal News

संबंधित बातम्या

Gorkha Recruitment : नेपाळी गोरखांना भारतीय सैन्यात पुन्हा भरती करा; अग्निवीर योजनेच्या समर्थनार्थ पोखरात मोठे आंदोलन!
1

Gorkha Recruitment : नेपाळी गोरखांना भारतीय सैन्यात पुन्हा भरती करा; अग्निवीर योजनेच्या समर्थनार्थ पोखरात मोठे आंदोलन!

India-Nepal Ties: नेपाळमध्ये भारताचे स्वागत; चिनी राजदूत प्रतीक्षेत होते तरी बालेन शाह यांनी सर्वप्रथम घेतली भारतीय राजदूतांची भेट
2

India-Nepal Ties: नेपाळमध्ये भारताचे स्वागत; चिनी राजदूत प्रतीक्षेत होते तरी बालेन शाह यांनी सर्वप्रथम घेतली भारतीय राजदूतांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.