India Nepal: सुमारे चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान बालेन शाह यांनी एका परदेशी राजदूतासोबत समोरासमोर द्विपक्षीय चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत वाचा सविस्तर अपडेट.
Balen shah : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतीय आणि चिनी राजदूतांना समोरासमोर भेटीसाठी आमंत्रित केले आहे. ही भेट सोमवारी नेपाळी पंतप्रधानांच्या कार्यालयात होणार आहे. बालेन शाह प्रथम भारतीय राजदूतांना…
नेपाळच्या राष्ट्रीय ओळखपत्रात बोटांचे ठसे, चेहऱ्याचे छायाचित्र आणि डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन यांसारखी बायोमेट्रिक माहिती समाविष्ट आहे. काठमांडूने भारताला हे ओळखपत्र प्रवासाचे दस्तऐवज म्हणून मान्यता देण्याची विनंती केली आहे.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी परदेशी राजदूतांसोबत समोरासमोर बैठका न घेण्याचा आपला नियम मोडला आहे. ते लवकरच भारत आणि चीनच्या राजदूतांसोबत स्वतंत्र बैठका घेऊ शकतात, मात्र तारखा अद्याप जाहीर झालेल्या…
PM Balendra Shah: नेपाळमधील तरुण आणि जनरेशन-जीने पंतप्रधानांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. चार महिने जुन्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. गणेश नेपाळी यांच्या मृत्यूमुळे नेपाळची जनता तीव्र संतप्त झाली…
Nepal Gen Z Protest Update : नेपाळमध्ये पुन्हा बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन तरुणांचा संताप उफाळला आहे. गेल्या तीन दिवसांत तीन आत्मदहनाचे प्रयत्नाच्या घटना समोर आल्या आहेत. बालेन शाह सरकारवर टीकेची झोड उडत…
India Nepal Border Dispute : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतासोबतच्या सीमावादावरील आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले असून, नेपाळला कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे म्हटले आहे.
India Nepal Relations : अलीकडेच पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमेबाबत एक वादग्रस्त आणि धक्कादायक दावा केला होता. यामुळे त्यांना तीव्र टीकांचा सामना करावा लागला होता. यावरु नेपाळच्या परराष्ट्र मंत्री…
Rabi Lamichhane Delhi Visit: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या 'जमीन बळकावण्या'वरील वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आज राजनैतिक दौऱ्यावर दिल्लीत दाखल होत आहेत.
Balen Shah : बालेन शाह सरकारच्या नव्या दृष्टिकोनाचे द्योतक म्हणून, नेपाळने प्रथमच राजदूत पदांसाठी थेट अर्ज मागवले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.
नेपाळच्या बालेन शाह सरकारने भारतीय पर्यटकांना देशाकडे आकर्षित करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली असून, यामध्ये प्रथमच भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना थेट सहभागी करून घेण्यात आले आहे.
भारताने यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. यामागे साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे शेजारील नेपाळमध्ये चिंता वाढली आहे.
२७ मार्च रोजी बालेन शाह यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. गेल्या ४५ दिवसांत त्यांनी भारतविरोधी मानले जाणारे चार निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी बालेन यांनी उघडपणे भारताला विरोध केला होता.
Vikram Misri Nepal Visit: भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा नेपाळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते ११ मे रोजी दोन दिवसांसाठी काठमांडूला भेट देणार होते. बालेन शाह यांनी त्यांना…
Nepal Crisis : नेपाळ सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे आखाती देशांकडून होणाऱ्या खतांची आयात थांबली असल्याने नेपाळचा भात हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे शाह सरकारने भारताकडे धाव…
Sergio Gor : तज्ज्ञांनी बालेन शाह यांच्या 'अनावश्यक बढाई'वर आणि नेपाळमधील सर्जिओ गोर यांच्या 'अपमानावर' जोरदार टीका केली असून, याला नेपाळी पंतप्रधानांचे एक चुकीचे पाऊल म्हटले आहे.
Nepal Ambassador Vacancy News: नेपाळमधील बालेन शाह सरकार राजदूत पदांसाठी खुली भरती मोहीम राबवत आहे. पात्र व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी नेपाळच्या इतिहासात प्रथमच हे अभूतपूर्व पाऊल उचलले जात आहे.
Nepal Political News : नेपाळच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पद सोडले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या बालेन शाह सरकारसमोर अनेक…
Nepal News : नेपाळमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोन वेळा पगार मिळणार आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Nepal Protest : पंतप्रधान होऊन एक महिनाही उलटला नसताना बालेन शाह विरोधात नेपाळमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. बालेन शाह यांच्या एका निर्णयाने सीमावर्ती भागांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.