Balen Shah : सध्या नेपाळमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. नेपाळची सूत्रे लष्कराने हाती घेतली आहेत, परंतु परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. याच वेळी काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना पंतप्रधान बनवण्याची मागणी केली…
भारत आणि नेपाळमधील व्यापाराबद्दल बोलायचे झाले तर, भारत दरवर्षी नेपाळला सुमारे ७.३३ अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. तर भारत नेपाळमधून फक्त ०.८७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात करतो. एकूण व्यापारापैकी ६०-६५ टक्के…
Nepal Currency : नेपाळमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या मागण्यांसाठी निदर्शक एकत्र येत आहेत. संसदेत जाळपोळीचे फोटो व्हायरल होत आहेत.
आजच्या आधुनिक युगात तरुणांची अत्यावश्यक गरज ही सोशल मीडिया बनली आहे, त्या जनरेशनला नेपाळ सरकारचा हा दृष्टिकोन आवडला नाही आणि हजारो लोक निषेधार्थ काठमांडूच्या रस्त्यावर उतरले.
खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांच्या विजयाची अपेक्षा केली होती. यानंतर आता भाजप पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Nepal Violence : नेपाळमध्ये जनरेशन झेडची निदर्शने थांबण्याचे नाव घेईना. परिस्थिती अत्यंत बिघडत चालली आहे. पण या संधाचा फायदा नेपाळच्या तुरुंगातील कैद्यांनी घेतला आहे. तसेच त्यांनी भारतात घुसखोरीचाही प्रयत्न केला…
Prakash Ambedkar on Nepal Crisis : वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेपाळमधील अराजकता आणि गोंंधळाच्या परिस्थितीवर मत व्यक्त करताना अमेरिकेवर संशय घेतला आहे.
या सगळ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या एका भारतीय महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. महिलेने एक व्हिडीओच्या माध्यमातून नेपाळमधील परिस्थिती सांगितली आहे.
Nepal Protest : सध्या नेपाळची सुत्रे लष्कराने हाती घेतली आहेत, परंतु परिस्थिती अद्यापही बिकट आहे. याच वेळी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण हिंसक…