Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी? नागरिकांच्या हत्येमुळे नेतन्याहू झाले संतप्त, म्हणाले…

बुधवारी रात्री अमेरिकत इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2025 | 02:43 PM
Netanyahu angry over killing of Israeli citizens in America

Netanyahu angry over killing of Israeli citizens in America

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: बुधवारी रात्री अमेरिकत इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीतील ज्यू संग्रहालयाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याचा बदला घेतला जाईल असे नेतन्याहूंनी म्हटले आहे.  पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले त्यावेळी तो पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या घोषणा देत होता, असे सांगितले जात आहे.

तसेच अमेरिकेने याला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्याशी हल्ल्यासंबंधी चर्चा केली. नेतन्याहूंनी संपूर्ण घटनेचा तपशील मागितला आहे. तसेच इस्रायली कर्मचाऱ्यांच्या हत्येबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नेतन्याहूंनी असेही म्हटले आहे की, राजदूत आणि दूतावासीतल कर्मचारी चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करतील, पण न्याय मिळाला पाहिजे.

अटर्नी जनरल पाम यांनी नेतन्याहूंना घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, या घटनेबद्दल आम्हाला खेद आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यावर चिंत व्यक्त केली आहे. तसेच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांदद्दल अटर्नी जनरल पाम यांनी शोख व्यक्त आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेतन्याहूंचे वाईट दिवस सुरु? 24 तासांत इस्रायलला ३ मोठे धक्के ; वाचा नेमकं काय घडलं?

“These horrible D.C. killings, based obviously on antisemitism, must end, NOW! Hatred and Radicalism have no place in the USA. Condolences to the families of the victims. So sad that such things as this can happen! God Bless You ALL!” —President Donald J. Trump pic.twitter.com/Z30bjAQOpZ — The White House (@WhiteHouse) May 22, 2025


पंतप्रधान नेतन्याहूंनी, इस्रायल आणि यहूदी-विरोधी लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. इस्रायल रक्ताचा बदला रक्तानेच घेईल असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी जगभरातील इस्रायली दूतावासच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा वाढवम्याची मागणी केली आहे.

आरोपी पॅलेस्टिनी समर्थक?

दरम्यान या हल्ल्यात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो पॅलेस्टिनी समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहे. आरोपी फ्री पॅलेस्टिनी च्या घोषणा देत आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे यहूदी समुदाय आणि इस्रायली समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, ही घटना भयानक आहे. यहूदी-विरोधी हत्याकाडांचा अंत झाला पाहिजे. अमरिकेत द्वेष पसवणाऱ्या कट्टरतावादाला स्थान नाही. तसेच पीडीतांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती. हे खूप दू:खद आहे! देव सर्वांना आशिर्वाद देवो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत इस्रायल दूतावासच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; आता सर्वांच्या नजरा ट्रम्प यांच्या भूमिकेवर

Web Title: Netanyahu statement over killing of israeli citizens in america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • America
  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
1

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर
2

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर

World War 3 : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटली! ‘हा आमचा शेवटचा श्वास नाही’; अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलाची आर्त हाक
3

World War 3 : तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटली! ‘हा आमचा शेवटचा श्वास नाही’; अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलाची आर्त हाक

White House : ‘मी डॉक्टरांचं ऐकत नाही!’ Donald Trump घेत आहेत अ‍ॅस्पिरिनचा ओव्हरडोस; नक्की काय आहे कारण?
4

White House : ‘मी डॉक्टरांचं ऐकत नाही!’ Donald Trump घेत आहेत अ‍ॅस्पिरिनचा ओव्हरडोस; नक्की काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.