Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेतन्याहू चिंतेत! कतारमधील हमास नेत्यांवरील हल्ल्याचा डाव असा फसला की…; चारी बाजूंनी अडकला इस्रायल, नेमकं काय घडलं?

नेतन्याहूंचे प्रयत्न अपयशी ठरल्याने इस्रायल मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच इस्रायल्या गाझातील कायरवायंवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र विरोध केला जात आहे. यामुळे इस्रायलसाठी अनेक नवी आव्हाने उभी राहत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 14, 2025 | 11:23 PM
Netanyahu's plan failed of attack on Hamas leaders in Qatar

Netanyahu's plan failed of attack on Hamas leaders in Qatar

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्रायलचा कतारवरील हल्ला फसला
  • हमासचे सर्व नेते सुरक्षित
  • इस्रायल मोठ्या संकटात

Israel Hamas War : जेरुसेलम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी सध्या हमासविरोधी मोहीम तीव्र केली आहे. सध्या ते परदेशातील हमासच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत. नुरतेच त्यांच्या आदेशावरुन इस्रायली सैन्याने कतारची राजधानी दोहामध्ये हल्ला केला होता. यामध्ये हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. परंतु इस्रायलचा हा डाव उलटा पडला आहे. हमासचे नेते सुरक्षित आहे मात्र यामुळे इस्रायलला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

कतारच्या पंतप्रधानांनी घेतली डोनाल्ड ट्रम्पची भेट; इस्रायली हल्ल्याच्या ३ दिवसानंतर अमेरिकेचा केला दौरा

काय होता हल्ल्याचा हेतू?

नेतन्याहूंच्या मते, हमासचे वरिष्ठ नेत्यांना ठार केल्यानंतर गाझामधील हमास लोकांना शरणागती पत्कारावी लागले. यामुळे इस्रायली ओलिसांची सुटका होईल. तसेच देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर त्यांची प्रतिष्ठा मजबूत होईल. यामुळे इस्रायलने ९ सप्टेंबर रोजी कतारची राजधानी दोहावर हल्ला केला होता. यामध्ये हमासच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. मात्र इस्रायलच्या अपेक्षे प्रमाणे काहीच घडले नाही. उलट सर्व हमासचे नेते सुरक्षित आहेत. यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे.

इस्रायलचे काय नुकसान झाले?

  • इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इस्रायलचे अरब देशांशी संबंध ताणले गेले आहेत. तसेच कतारने यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ही नाराजी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे व्यक्त केली आहे.
  • यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे इस्रायल आणि अमेरिके च्यासंबंधात तणाव निर्माण झाला आहे.
  • तसेच गाझातील युद्धबंच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
  • कतारशी असलेले संबंध देखील ताणले गेले आहेत.
  • तसेच अरब देशांमध्ये कतारवरील हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
  • याशिवाय गाझातील हमासच्या कैदेत असणाऱ्या इस्रायली ओलिसांचे जीवन धोक्यात आहेल आहे.
  • हमासचे नेते ठार झाले असते तर नेतन्याहूंनी याला हमासचा अंत जाहीर केला असता, परंतु ते हे उद्दिष्ट साध्य करु न शकल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
  • याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कतारवर पुन्हा हल्ला न करण्यास सांगितले आहे.
  • इस्रायलने न ऐकल्यास त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले जातील, असा रोष् अमेरिकेने व्यक्त केला आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

इस्रायल आणि हमासमध्ये का सुरु आहे युद्ध (Israel Hamas War )? 

०७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तसेच अनेक इस्रायली लोकांना कैद केले होते. यामुळे इस्रायलने हमासविरोधी युद्ध पुकारले.

इस्रायलने किती आणि कोणत्या देशांवर केला हल्ला?

इस्रायलने गेल्या ७२ तासांत ६ मुस्लिम देशांवर हल्ला केला आहे. यामध्ये गाझा, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या देशांचा समावेश आहे.

इस्रायलचा तब्बल सहा इस्लामिक देशांवर हल्ला; सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी

Web Title: Netanyahus plan failed of attack on hamas leaders in qatar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन
1

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?
2

Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी
3

America Shutdown : अमेरिकेत ४३ दिवसानंतर सरकारी कामकाजाला हिरवा झंडा; ट्रम्प यांनी फंडिग बिलावर केली स्वाक्षरी

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन
4

दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा ; पाकिस्तानसाठी सहानुभूती, भारतावर मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.