Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमधील पुराचा तब्बल 32000 पेक्षा जास्त लोकांना फटका; मृतांचा आकडाही वाढतोय, हजारो लोक बेघर

नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ३२००० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. ही माहिती शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारच्या प्राथमिक अहवालात उघड झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2026 | 07:14 AM
नेपाळमधील पुराचा तब्बल 32000 पेक्षा जास्त लोकांना फटका; मृतांचा आकडाही वाढतोय, हजारो लोक बेघर

नेपाळमधील पुराचा तब्बल 32000 पेक्षा जास्त लोकांना फटका; मृतांचा आकडाही वाढतोय, हजारो लोक बेघर

Follow Us
Follow Us:

काठमांडू : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी अचानक पूर आला. या पुरामुळे जनजीवन अक्षरश: ठप्प झाल्याचे पाहिला मिळाले. नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ३२००० पेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत १२९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रेही उद्ध्वस्त झाली आहेत.

नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ३२००० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. ही माहिती शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारच्या प्राथमिक अहवालात उघड झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) हा अहवाल तयार केला आहे. प्राधिकरणाने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत हा अहवाल सादर केला. अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा १२९५ वर पोहोचला आहे. पूरग्रस्त भागातून आणखी मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर

दरम्यान, वाहतुकीसाठी वापरले जाणारे सुमारे ५५ किलोमीटरचे रस्ते पूर्णपणे खराब झाले. याव्यतिरिक्त, ३७ पूल पूर्णपणे खराब झाले. ६८ झुलत्या पुलांचेही नुकसान झाले. तथापि, नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही.

पुरामुळे कोट्यवधींचे नुकसान

या आपत्तीमुळे ८०० अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा सध्या केला जात आहे. आपत्तीनंतर गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी तातडीने कारवाई न केल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केली.

सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता

अचानक आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे देशातील अनेक शहरे आणि गावे उध्वस्त झाली आहेत. या भीषण आपत्तीत सर्वात मोठा फटका रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांना बसला असून, येथे शिकणारी सुमारे ६०० हून अधिक शाळकरी मुले आणि त्यांचे शिक्षक एकाएकी गायब झाले आहेत. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर हिमनग आणि कडे कोसळल्यामुळे (Ice-rock avalanche) भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना अचानक प्रचंड पूर आला. पुराच्या या रौद्ररुपाने अवघ्या काही मिनिटांतच परिसर जलमय केला, ज्यामध्ये अनेक शाळा, घरे आणि रस्ते वाहून गेले.

Nepal Flood : नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Web Title: Over 32000 people affected by floods in nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 07:06 AM

Topics:  

  • Nepal Flood

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO
2

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

China : ड्रॅगनने दडवले तिबेटच्या शोकांतिकेचे सत्य; सेन्सॉरशिप ठरली आपत्ती, ‘RSF’ कडून चिनी डिजिटल नाकेबंदीचा पर्दाफाश
3

China : ड्रॅगनने दडवले तिबेटच्या शोकांतिकेचे सत्य; सेन्सॉरशिप ठरली आपत्ती, ‘RSF’ कडून चिनी डिजिटल नाकेबंदीचा पर्दाफाश

Melting glaciers : पृथ्वीवरील सर्व बर्फ वितळल्यास कायमचा बदलेल जगाचा नकाशा; भारत, बांगलादेशसह ‘हे’ खंड बुडण्याची भीती
4

Melting glaciers : पृथ्वीवरील सर्व बर्फ वितळल्यास कायमचा बदलेल जगाचा नकाशा; भारत, बांगलादेशसह ‘हे’ खंड बुडण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.