Nepal Flood : नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हवामान संकटाचा सर्वाधिक परिणाम असुरक्षित देशांवर होत असल्याचा मुद्दा मांडला. नेपाळमधील भीषण पुराचा संदर्भ देत त्यांनी हवामान न्याय, आंतरराष्ट्रीय…
Nepal Flood : 26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतरच्या पुनर्बांधणीसाठी भारताकडून विशेष मदत मागण्याकरिता नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.
Nepal Flood : नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर त्रिशुली बाजारमधून आणखी तीन भारतीयांची सुटका करण्यात आली. आतापर्यंत १६९ भारतीयांना सुखरूप वाचवण्यात आले असून, २७५ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.
UP Viral Video : मदतीसाठी आपल्याकडे फक्त पैसेच असून फायदा नाही तर ते पैसे देण्यासाठी आपले मन देखील मोठे असायला हवे. नेपाळच्या आपत्तीत लोकांची मदत करण्यासाठी ६ वर्षीय चिमुकला जिल्हाधिकाऱ्यांच्या…
नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे ३२००० हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. रस्ते, पूल, शाळा आणि आरोग्य केंद्रांचे नुकसान झाले आहे. ही माहिती शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारच्या प्राथमिक अहवालात उघड झाली…
Nepal flood : नेपाळमध्ये आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमधून जवळपास ६०० विद्यार्थी आणि शिक्षक बेपत्ता झाले असून, या आपत्तीतील मृतांचा आकडा १,२८२ वर पोहोचला आहे.
Nepal Flood : नेपाळमधील पूर आपत्तीच्या नऊ दिवसांनंतर, त्रिशुली ३ए जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यातून दोन कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात आले. मृतांचा आकडा १,२०० च्या पार गेला आहे.
China : आरएसएफने तिबेट शोकांतिकेसंदर्भात चीनवर माध्यम सेन्सॉरशिपचा आरोप केला आहे. संघटनेच्या मते, स्वतंत्र वार्तांकनाच्या अभावामुळे विध्वंस आणि जीवितहानीचे खरे स्वरूप अस्पष्ट राहत आहे.
Melting glaciers : जगात दोन लाख ते दोन लाख पंचवीस हजार हिमनद्या असून, त्यांमध्ये जगातील ६९ टक्के पाणी सामावलेले आहे. या हिमनद्या आर्क्टिक, अलास्का, अंटार्क्टिका, हिमालय आणि अँडीज पर्वतरांगांमध्ये आढळतात.…
Nepal Flood : नेपाळमधील विनाशकारी पूरस्थितीमुळे मृतांचा आकडा १,१२७ वर पोहोचला आहे. हजारो लोक अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, अमेरिकेतून ४० टनांहून अधिक मदत साहित्य नेपाळमध्ये दाखल झाले आहे.
Nepal Flash Flood: नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोनू सूद नेपाळमध्ये पोहोचला आहे. मुलांसोबतचे फोटो शेअर करत त्याने भावुक संदेश दिला असून, त्याच्या या कार्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
NEET PG Aspirant Emotional Story: नेपाळमधील पूरस्थितीत कैलास यात्रेदरम्यान आई-वडील बेपत्ता असतानाही तन्वीने NEET PG 2026 ची परीक्षा दिली. यावेळी तिच्या भावना नेमक्या काय होत्या? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.
Nepal Flood: नेपाळमधील भीषण पुरात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवून त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी काठमांडूतील भारतीय दूतावासाने सविस्तर प्रक्रिया जाहीर केली आहे.
Nepal Viral Video : कुटुंबाच्या संरक्षणासाठी लावली स्वत:च्या जीवाची बाजी, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधील एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून ३ मिलियनहून अधिकचे…
Nepal Rescue Viral Video : नेपाळच्या नैसर्गिक आपत्तीत ६ वर्षांच्या चिमुकलीचा जीव टांगणीला लागला. अवघ्या ५५-६० तासांनंतर मुलीचा सुरक्षित बचाव करण्यात आला आणि या रेस्क्यू दरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर…
नेपाळमधील प्रसिद्ध सेतीबेनी येथील विशाल शालिग्राम शिळा पाण्याखाली गेल्याने भाविकांची चिंता वाढली आहे. नदीचा बदललेला प्रवाह आणि वाढलेली पाणीपातळी यामुळे या पवित्र स्थळाचे दर्शन घेणे कठीण झाले आहे.
Nepal flood news: नेपाळमधील जलप्रलयानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी शिवसेनेकडून बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणल्याची माहिती प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली.
Nepal Flood: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरं, वाहने आणि इतर मालमत्ता पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. दिलेल्या माहितीनुसार, ६००…
Nepal Flood : नेपाळमधील विनाशकारी पुरादरम्यान नुवाकोटमधील कृषी विकास बँक पाण्यात आणि ढिगाऱ्याखाली बुडाली होती. पथकाने आठ तासांच्या मोहिमेत ५० कोटी नेपाळी रुपयांचे सोने बाहेर काढले.
Nepal Floods : नेपाळमधील नुवाकोट येथे, पुराचा इशारा मिळताच, प्राचार्य राजेंद्र दवाडी यांनी १६४३ मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि शाळा वाहून गेली असूनही सर्व मुले वाचली याची खात्री केली.