Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानी सैन्यावर काबूलमधील रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात 400 लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2026 | 07:20 AM
इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद : सध्या इराण-इस्त्रायल युद्ध सुरु आहे. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका हे दोन्ही देश हल्ले करत आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही युद्ध सुरु आहे. पाकिस्तान हा देश अफगाणिस्तानमधील निवासी भागांना लक्ष्य करत आहे. यामध्ये रुग्णालयात केलेल्या हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तानने त्यांच्या सैन्याने रुग्णालयासह कोणत्याही नागरी ठिकाणांना लक्ष्य न केल्याचे सांगितले.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानी सैन्यावर काबूलमधील रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात 400 लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले. अफगाणिस्तानचे उपसरकारचे प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी मंगळवारी सकाळी सांगितले की, सोमवारी रात्री झालेल्या हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. आतापर्यंत मृतांची संख्या ४०० आहे, तर २५० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर बचाव पथके इमारतीतील आग आटोक्यात आणण्याचा आणि मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, पाकिस्तानने केलेला हा हल्ला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले बहुतेक लोक रुग्णालयात उपचार घेत असलेले होते. मात्र, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानचे आरोप पाकिस्तानने फेटाळले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मोशरफ जैदी यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य केले गेले नाही. पाकिस्तानचे सैन्य फक्त ज्या ठिकाणाहून त्यांच्यावर हल्ले केले गेले, त्यांच्यावरच हल्ला केल्याचे स्पष्ट केले.

दहशतवादाविरोधात कडक भूमिका घ्या

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे सांगितले. पाकिस्तानने आरोप केला की, अफगाणिस्तानमधील गट, विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान देशात हल्ले करत आहे.

हेदेखील वाचा : ‘अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही…’; होर्मुजमधील युद्धनौकांच्या तैनातीवर भारताने Donald Trump यांना दिले स्पष्ट उत्तर

Web Title: Pakistan attack on afghanistan 400 people killed in hospital attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
1

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.