अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानी सैन्यावर काबूलमधील रुग्णालयावर हवाई हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात 400 लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले.
Taliban Drone Attack : अफगाणिस्तानने इस्लामाबादच्या हमजा मिलिटरी सेंटरवर ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर डुरंड रेषेवर तणाव वाढत आहे.
Violent Protest Deaths: इराणी नेते खामेनी यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. कराची ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत झालेल्या संघर्षात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Pakistan-Afghanistan War: अफगाण तालिबानने अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले आणि टीटीपीने बाजौरमध्ये अचानक हल्ला केला ज्यामध्ये सुमारे ४० सैनिक ठार झाले; दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
PAK Vs AFG War News Marathi: पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानच्या २२ लष्करी तळांवर भीषण हल्ले करण्यात आले.
अफगणिस्तानच्या सुरक्षा विभागाने सोशल मिडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यात अफगणिस्तानने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना एकापेक्षा जास्त असे अनेक हल्ले केले आहेत.
Afghan Air Strike: पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये केलेल्या कथित हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून अफगाण संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांवर हवाई हल्ले केल्याचे म्हटले आहे.
Pakistan-Afghanistan War: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा वाद आता हिंसक लष्करी चकमकीत रूपांतरित झाला आहे. शुक्रवारी पहाटे दोन्ही बाजूंनी सीमेवर एकमेकांवर जोरदार बॉम्बहल्ला केला.
Pak Afg War: अफगाणिस्तानने कुनार प्रांतात पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. ख्वाजा आसिफ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अफगाण तालिबानला "खुले युद्ध" करण्याचे आव्हान दिले.
Pakistan Afghanistan Clash: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणाव वाढला आहे. अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ लढाऊ विमान पाडले आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज सकाळी तीन मोठे स्फोट झाल्याचे समोर आले. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर काही तासांतच या घटना घडल्या.