Iran missile test : इराणने अधिकृत घोषणा न करता क्षेपणास्त्र चाचणी केली असावी. असोसिएटेड प्रेसने विश्लेषित केलेल्या उपग्रह प्रतिमांनुसार, सेमनान प्रांतातील इमाम खोमेनी स्पेसपोर्टवरून ही चाचणी घेण्यात आली.
Iran-Israel War: इराणच्या नौसेनेने ही मिसाईल्स ओमेन खाडी व हिंद महासागरात डागली आहेत. 12 दिवस सुरू असलेल्या युद्धात इस्त्रायलने इराणच्या एअर डिफेंन्स सिस्टिमचे मोठे नुकसान केले होते.
सध्या मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावपूर्वी वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच इराणदेखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळाला आहे.
Iran Nuclear Talks : इराणने अणु करारावर चर्चा सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे. पण ही चर्चा इराणवर निर्बंध लादण्यासाठी असल्याचे याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणने दिला आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध संपून दोन महिने झाले आहेत. मात्र इराणची इस्रायलविरोधात कारवाई सुरुच आहे. इराणने आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांना हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले आहे.
इराण आणि इस्रायल युद्धादरम्यान मध्यपूर्वेत विध्वंसाचे वादळ उठले होते. या युद्धा इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे इराणच्या अणु प्रकल्पाला मोठा धक्का बसला…
Iran Nuclear Talks : इराणने अणु चर्चा सुरु करण्यास पुन्हा सहमती दर्शवली आहे. परंतु यावेळी इस्रायल किंवा अमेरिकेच्या इशाऱ्याने नव्हे तर तीन युरोपीय देशांच्या धमकीने इराण घाबरला आहे.
अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला, ज्यामध्ये फोर्डो स्थळाचे मोठे नुकसान झाले. इस्फहान आणि नतान्झ स्थळांना कमी नुकसान झाले. या अहवालात हल्ल्यांचे खरे चित्र समोर आले आहे.
SCO Iran China Russia alliance : जगातील सामरिक समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. आता इराणने एक मोठा पाऊल उचलत अमेरिका आणि इस्रायलच्या प्रभावाला थेट आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.
Israel Iran War : जगातील दोन बलाढ्य देश इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. जून महिन्यात तब्बल १२ दिवस चाललेल्या युद्धानंतर काही काळ शांतता अनुभवायला मिळाली होती.
गेल्या महिन्यात इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष झाला. 13 जून रोजी सुरु झालेले हे युद्ध जवळपास 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे, बॉम्ब हल्ले केले.
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता शांत होत चालला आहे. दरम्यान या युद्धबंदीनंतर इराणने काही दिवसांताच इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे.
Iran Israel conflict :जगभराचे लक्ष वेधून घेतलेल्या इराण-इस्रायल संघर्षात पुन्हा एकदा तापमान चढू लागले आहे. जून महिन्यात अमेरिकेने 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' अंतर्गत इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर जोरदार हल्ला केला होता.
Israel Iran war : सध्या इस्रायल आणि इराणमधील संघर्ष निवळत चालला आहे. परंतु १२ दिवस चाललेल्या या युद्धाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. हे युद्ध पुन्हा भडकण्याची पुन्हा शक्यता आहे.
Khamenei first post-conflict move : इस्रायलसोबतच्या 12 दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अखेर सार्वजनिकरित्या दिसले आहेत.
Iran missile strikes Balochistan : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या 12 दिवसांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने देशांतर्गत कारवाया वेगात सुरू केल्या असून, त्याचा फटका थेट बलुच अल्पसंख्याकांना बसत आहे.
मध्य पूर्वेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. यावेळी हल्ल्याची सुरुवात इस्रायलकडून नव्हे, तर इराणकडून होऊ शकते.
Israel Iran Conflict : अयातुल्ला अली खामेनी जर बंकरमध्ये लपून बसले होते, तर इस्रायलविरोधातील हल्ले नेमके कोण आहे आणि कसे हाताळत होते याचा खुलासा झाला आहे. अयातुल्ला अली खामेनी बंकरमध्ये…
Israel Iran conflict : इराणने मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तसेच पाच जणांना फाशीची शिक्षाही दिली. इराणची गुप्तचर संस्था सध्या संयुक्त राष्ट्राच्या IAEA च्या प्रमुखांवर लक्ष्य ठेवून…