Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : पाकिस्तानात सत्तापालटाची चाहूल? मुनीर-नकवी पॉवर गेमची चर्चा

Pakistan News : पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख मुनीर यांनी नवीन डाव टाकायला सुरवात केली आहे . यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ आणि राष्ट्रपती जरदारी यांचे टेन्शन वाढले आहे . या अश्या घटना पाकिस्तानमध्ये काही नवीन नाहीत . सैन्य संपूर्ण देश चालवतो असल्याचे अनेक राजकीय विश्लेषक सांगतात .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 04, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • शहाबाज आणि जरदारींची वाढली चिंता
  • संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पलटवार केला
Pakistan News : पुन्हा एकदा पाकिस्तानात राजकीय उलथापालथ आणि सत्तापरिवर्तन होण्याचे संकेत मिळत आहेत . देशाच्या गृहमंत्रानी प्रशासकीय तंत्र पूर्णपणे बिघडले असून यामुळे इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे . या विधानानंतर इस्लामाबाद मध्ये गोंधळ सुरु झाला असून , राजकीय चर्चानां उधाण आलेले आहे . तसेच बऱ्याच जणांच्या मते गृहमंत्र्यांना पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांचा मजबूत पाठिंबा असल्याचे देखील बोलले जात आहे . त्याचमुळे गृहमंत्र्यांनी एवढी हिम्मत दाखवत शरीफ आणि जरदारी यांच्या सरकार विरुद्ध दंड थोपटले आहेत .

World News : ११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करणार ? स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने पाकिस्तानची वाढली चिंता

गृहमंत्री नकवी यांनी मागील २१ वर्षात देशातील जज , नोकरशहा आणि राजकारणी लोकांनी मिळून या देशाची वाट लावली आणि भ्रष्टाचारात सामील होण्याचे गंभीर आरोप देखील लावले . त्यांनी एक शपथ सुद्धा घेतली आहे कि , या भ्र्ष्टाचारात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपण जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही . राजकीय जाणकारांच्या मते असिफ मुनीर हे नकवी मार्फत देशात एक नवीन सरकार आणू पाहत असल्याचे बोलले जात आहे .

शहाबाज आणि जरदारींची वाढली चिंता

जाणकारांच्या मते मुनीर यांना मुशरफ सारखी एकहाती सत्त्ता आपल्या हातात घ्यायची आहे . आणि त्यासाठीच ते हा डाव टाकत आहेत . आणि त्यांच्या या डावानेच पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांची खुर्ची संकटात आली आहे . तसेच पाकिस्तान सैन्य प्रमुखाला संपूर्ण सत्तेचा मोह होणं हे काही पहिल्यांदा होत आहे , अश्यातला भाग नाही याआधी सुद्धा असे सैन्य प्रमुख सत्ता आपल्या हातात घेऊन देश चालवत असल्याचे जगाने पाहिले आहे . पाकिस्तान मध्ये लोकशाही ही फक्त दिखाव्यापुरती असल्याचे देखील बोलले जाते .

Pakistan News : PoK बंडावर झैद हमीदचा इशारा; भारत PoK ताब्यात घेणार?

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पलटवार केला

मोहसीन नकवीच्या विधानानंतर खवळलेल्या पाकिस्तानच्या संरक्षक मंत्र्यांनी ख्वाजा असिफ यांनी , नकवी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे . त्यांनी पुढे सांगितले कि गेली ३ वर्ष झाले नकवी हे देशाच्या शक्तिशाली पदावर आहेत . त्यामुळे दे पंतप्रधानांनाही उत्तरदायी नाहीत . त्यामुळे जर एवढा ताकदवर मंत्री माणूस जर खंत व्यक्त करत असेल तर इतर मंत्र्यांनी आता सरळ घरीच गेले पाहिजे . असे व्यंगात्मतक उदगार त्यांनी काढले आहेत .ख्वाजा आसिफ यांनी मंत्रिमंडळ आणि संसदीय अधिवेशनांमधील नक्वी यांच्या मर्यादित सहभागावरही तीव्र टीका केली. नकवी केवळ दोन किंवा तीन मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित राहिले, असा दावा त्यांनी केला. आसिफ यांनी नकवी यांना सल्ला दिला की, त्यांनी स्वतःच्या गृह मंत्रालयात आणि पीसीबीमध्ये प्रणाली बदलण्यास सुरुवात करावी, कारण क्रिकेट चाहतेही त्यांच्या कामावर नाराज आहेत.

 

Web Title: Pakistan news signs of a power shift in pakistan talk of a munir naqvi power game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • pakistan army
  • Pakistan News
  • Pakistan Politics

संबंधित बातम्या

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
1

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Imaan Mazari Rearrest : दहशतवादविरोधी न्यायालयात काय घडले? इमान माझारी प्रकरणात पाकिस्तानातील राजकीय सूडबुद्धीचा पर्दाफाश
2

Imaan Mazari Rearrest : दहशतवादविरोधी न्यायालयात काय घडले? इमान माझारी प्रकरणात पाकिस्तानातील राजकीय सूडबुद्धीचा पर्दाफाश

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
4

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.