Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Pakistan Crisis : २७ सप्टेंबरच्या PTI ‘लॉन्ग मार्च’आधी इम्रान खान यांच्या बहिणी अलीमा खान यांना लाहोरमधील घरातून अटक करण्यात आली आहे. PTIने या कारवाईचा निषेध केला असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 20, 2026 | 04:55 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • महामोर्च्या आधी अटक
  • PTI कार्यकर्त्यांवरही कारवाई चे आरोप
  • इम्रान खान वरील नेमकी प्रकरणं
Pakistan Crisis:पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान यांना ५ ऑगस्ट २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली.आज जवळपास तीन वर्ष झाले त्यांना तुरुंगात टाकून या सगळ्यात त्यांच्यावरील लावलेल्या काही आरोपातून ते निर्दोष मुक्त झाले आहेत तर काही आरोप अजून कोर्टात सुरु आहेत .

मध्यंतरी त्यांची तब्येत खालावली असताना सुद्धा त्यांच्या सुटकेची मागणी तीव्र झाली होती . सुनील गावस्कर आणि कपिल देव सोबत जगातील बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी इम्रान खान यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या साठी पाकिस्तान सरकारला पत्रं लिहिलीत .

या सगळ्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या पक्षाने तसेच पाकिस्तानी नागरिकांनी येत्या २७ सप्टेंबरला लॉन्ग मार्च काढणार असल्याचे जाहीर केले . आणि लॉन्ग मार्च मध्ये इम्रान खान यांची बहीण सामील होणार असल्याचे सुद्धा जाहीर झाले .

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

महामोर्च्या आधी अटक

पाकिस्तान सरकारवर दबाव टाकण्यासाठी PTI ने २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन आणि इस्लामाबादकडे लॉन्ग मार्च ची घोषणा करण्यात आली आहे . या मोर्च्यामध्ये इम्रान खान यांच्या बहीण अलीमा खान यांना त्यांच्या लाहोरमधील घरातून अटक करण्यात आल्याचे पंजाब प्रवक्त्याने सांगितले .

अटकेबाबत पाकिस्तान सरकार किंवा पोलिसांकडून तातडीने अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली न्हवती . अलीमा खान यांच्या मोर्च्यात सहभागी झाल्याने इम्रान खान यांना निश्चितच पाकिस्तान मधील जनतेकडून सहानभूती मिळू शकते आणि सरकार बद्दल जनतेत असंतोष वाढू शकतो या भीतीने त्यांना अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे .

PTI कार्यकर्त्यांवरही कारवाई चे आरोप

PTI ने अलीमा खान यांच्या अटकेनंतर लगेचच आपला निषेध जाहीर केला आहे . पक्षाच्या पंजाब युनिटने मोठ्या संख्येने आपल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप केला आहे . PTI ने यापूर्वीही लॉन्ग मार्चच्या तयारी दरम्यान आपल्या कार्यकर्त्याना कारवाईला सामोरे जावे लागल्याचे सांगितले आहे . हे पाकिस्तान मधील लोकशाहीला घातक असल्याचे सांगितले आहे .

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

इम्रान खान वरील नेमकी प्रकरणं

  • अल कदीर ट्रस्ट प्रकरण १४ वर्षाची शिक्षा हे सर्वात महत्वाचा आरोप असून या ट्रस्टमार्फत सुमारे ७ अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या जमिनींचा लाभ घेतला त्याबदल्यात जानेवारी २०२५ मध्ये इम्रान यांना १४ वर्षाची शिक्षा तर पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली . खान यांनी आरोप नाकारले .
  • तोषाखाना प्रकरण – सरकारी भेटवस्तू – पंतप्रधान असताना मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंची योग्य माहिती न देणे आणि त्यांची विक्री केल्याचा आरोप . २०२३ मध्ये या प्रकरणात ३ वर्षाची शिक्षा झाली होती . नंतर ती स्थगित करण्यात आली . सध्या शिक्षेबाबत अपील प्रक्रिया सुरु आहे .
  • सायफर प्रकरण – अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूताने इस्लामाबादला पाठवलेल्या एका गोपनीय राजनैतिक संदेशाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला .२०२४ मध्ये दहा वर्षाची शिक्षा नंतर शिक्षा रद्द झाली .
  • बेकायदेशीर विवाह प्रकरण – इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या २०१८ मधील लग्नाबाबत इस्लामिक इद्दत कालावधीचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला होता . दोघांनाही ७ वर्षाची शिक्षा झाली . नंतर निर्दोष मुक्तता झाली .

Web Title: Pakistan crisis imran khan in jail now his sister arrested too a stir ahead of the september 27th march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Imran khan
  • Latest Marathi News
  • Marathi News
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

वय अवघं १३ वर्षे, पण करणार मास्टर्स! १०व्या वर्षी SAT मध्ये १६०० पैकी मिळवले १५९० गुण
1

वय अवघं १३ वर्षे, पण करणार मास्टर्स! १०व्या वर्षी SAT मध्ये १६०० पैकी मिळवले १५९० गुण

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
2

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर
3

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
4

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.