दहशतवादी हाफिज सईदने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्याने ऑपरेशन सिंदूर 2.0 वरुन भडकाऊ वक्तव्य केले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचे नवे संरक्षण प्रमुख असीम मुनीर यांची कन्या महनूरचे लग्न अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडले आहे. महनूरचे लग्न तिच्या चूलत भावाशीच झाले आहे. संरक्षणाच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानचे नुकसान झाले असल्याचे मंत्री इशाक दार यांनी कबुल केले आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने पाकिस्तानला फटका बसला आहे.
एक धक्कादायक माहित समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादाचा अड्डा बनणार आहे. जैश-ए-मोहम्मदने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग कॅम्प सुरु केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश…
पाकिस्तानात राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे हजारो समर्थक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे शाहबाज सरकारची घाबरगुंडी उडालेली आहे. भितीने सरकारने पीटीआयच्या नेत्यांवर बंदी घातली आहे.
UAE-Pakistan Defence Pact : सौदीनंतर आता आणखी एका गल्फे देशाची साथ पाकिस्तानला मिळणार आहे. यूएई पाकिस्तानमध्ये मोठी लष्करी गुंतवणूक करण्याची शक्यता असून हे भारतासाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून आव्हानात्मक ठरणार आहे.
Forced Disappearances Report: बलुचिस्तानच्या मानवाधिकार परिषदेच्या अहवालात पाकिस्तान सरकारच्या कृती उघडकीस आल्या. नोव्हेंबरमध्ये 106 लोक बेपत्ता झाले आणि 42 जणांचा मृत्यू झाला.
गेल्या काही काळात पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये जवळीकता वाढली आहे. ही जवळीकता भारतासाठी चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारने यावर मौन पाळल्याने काँग्रेसने त्यावर टीका केली आहे.
अंकार येथे एका विमान अपघातात लीबीयाच्या आर्मी चीफ जनरलचा मृत्यू झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती. जनरलच्या मृत्यूने लीबीयाला धक्का बसला होता. दरम्यान हा अपघात नसून हत्या असल्याचा…
पाकिस्तानचे नवे सीडीएफ असीम मुनीर आपल्याच देशात घेरले गेले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचे लष्कर बॅकफूटवर आले आहे. यानंतर देशातील विरोधांककडून यावर तीव्र टीका होत आहे. त्यांना उत्तर देताना मुनीरची…
Pak EX-PM Imran Khan ; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका मिळाला आहे. त्यांना भ्रष्ट्राचार प्रकरणाअंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबीला देखील शिक्षा देण्यात…
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी लोक आधीच असंख्य समस्यांनी ग्रस्त होते. त्यांच्यासाठी कंडोम खरेदी करणे देखील कठीण होईल.
Pakistani Woman Arrest : एक मोठे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानी महिलेला भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रणरेषेजवळ (LoC) अटक करण्यात आली आहे. या महिलेचा दहशतवादाशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ…
Pakistan Airspace Ban on India : भारत-पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण कायम आहे. दोन्ही देशांमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर तणावात वाढ झाली असून एकमेकांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले…
Pakistan Viral Video : पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी अब्दुल रौफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रौफ भारताविरोधी गरळ ओकत असून हल्ल्याची धमकीही दिली आहे.
India Pak Conflict : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. हा तणाव वाढत चालला असून सीमेजवळ पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरु आहेत. यामुळे भारतीय संरक्षण यंत्रणा सध्या हाय अलर्टवर आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अनेक वेळा शरीफ सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे. खालील क्षणांमुळे ते हास्याचे पात्र बनले आहे.
UN Imran Khan : संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तान सरकारला माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी तुरुंगात होणारी अमानुष आणि अपमानास्पद वागणूक थांबवण्याचे आवाहन केले आहे. काय असेल आता पाक सरकारच पुढंच पाऊल?
Asim Munir on India : पाकिस्तानचे नवे आणि पहिले संरक्षण प्रमुख बनल्यानंतर असीम मुनीरने पुन्हा भारतविरोधी विष ओकण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादावर मुनीरने मोठे विधान केले आहे.
Amrica and Pakistan Relations : अमेरिका आणि पाकिस्तानच्या वाढत्या जवळीकतेचे खरे कारण समोर आले आहे. बलुचिस्तानमध्ये खनिजांच्या खाणींची मुनीरने अमेरिकेसोबत केलेली डील हे यामागचे मुख्य कारण आहे.