Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘2014 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही’, SCO शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पीटीआयला इशारा

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन ( SCO) परिषद 15-16 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पार पडणार आहे. दरम्यान ही परिषद सुरू होण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या पीटीआय संस्थेला इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 11, 2024 | 11:18 AM
'2014 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही', SCO शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पीटीआयला इशारा

'2014 ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही', SCO शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पीटीआयला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन ( SCO) परिषद 15-16 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पार पडणार आहे. दरम्यान ही परिषद सुरू होण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या पीटीआय संस्थेला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2014 च्या हल्ल्याची पृनरावृत्ती यावेली होऊ दिली जाणार नाही. ज्यामुळे चीनी राष्ट्रपतींना त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता. या परिषदेत भारताच्या बाजून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या  SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नेतृत्व करणार आहेत.

पाकिस्तान एससीओ या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. पीएम शरीफ यांनी म्हटले आहे की, या परिषदेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या परिषदेत चीनचे पंतप्रधानही पाकिस्तान भेट देणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, देश विकासमार्गावर जात असताना त्यांना एखाद्या विशिष्ट पक्षाचा विकासात अडथळा निर्माण करणे मान्य नाही. असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा – एक बैठक आणि चीन-पाकिस्तानला संदेश… जयशंकर SCO समिटमध्ये सहभागी होणार नाहीत, भारताचे मोठे उद्दिष्ट

SCO भारतासाठी महत्त्वाचे का आहे?

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतानाही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत SCO महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. 2016 पासून पाकिस्तानमध्ये झालेल्या कोणत्याही सार्क परिषदेत भारताने सहभाग घेतला नव्हता. संसाधनांनी समृद्ध मध्य आशियाई देशांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी SCO नवी दिल्लीला एक व्यासपीठ प्रदान करते. 1991 मध्ये स्थापन झाल्यापासून भारताचे या देशांशी जवळचे संबंध नाहीत. अशा परिस्थितीत भारतानेही या पावलाने SCO समूहाला दिलेले महत्त्व दाखवून दिले आहे.

SCO भारताला कशी मदत करेल?

SCO चे प्रादेशिक दहशतवाद विरोधी फ्रेमवर्क (RATS) देखील भारताच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचा सामना करण्यासाठी मदत करते. मीडिया रिपोर्टनुसार, SCO सदस्य देशांना दहशतवादविरोधी सराव तयार करण्यास आणि आयोजित करण्यास, सदस्य देशांच्या गंभीर गुप्तचरांची तपासणी करण्यास आणि दहशतवादी कारवाया आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवरील इनपुट सामायिक करण्यास मदत करते.

Web Title: Pakistan pm shahbaz sharif gave ultimatum to pti ahead of sco summit nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 01:37 PM

Topics:  

  • China
  • india
  • pakistan

संबंधित बातम्या

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
1

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?
2

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद
3

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपासून ही सेवा होणार बंद

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित
4

BJP RK Singh Suspension : NDA च्या विजयानंतर भाजप सरकारचा मोठा निर्णय, आरके सिंग यांना पक्षातून केले निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.