Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इथे’ लाखो करोडोच्या गाड्या रोडवर असेच सोडून जातात लोक; लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉइसचाही समावेश

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशी एक जागा आहे जिथे लोक लॅम्बोर्गिनीच्या सर्वात मोठ्या आणि महागड्या कार देखील लोक असेच रस्त्यावर सोडून जातात. जाणून घ्या हे ठिकाण कोणते ते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 03, 2024 | 03:58 PM
People leave cars worth lakhs of crores on the road of dubai Including Lamborghini, Rolls Royce

People leave cars worth lakhs of crores on the road of dubai Including Lamborghini, Rolls Royce

Follow Us
Close
Follow Us:

दुबई : गेल्या काही वर्षांत भारतात लक्झरी कारच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एक काळ असा होता जेव्हा भारतात महागड्या गाड्या पाहणे अवघड होते, पण आजकाल देशातील अनेक शहरांमध्ये तुम्हाला लॅम्बोर्गिनी, फेरारी, रोल्स रॉयस सारख्या महागड्या गाड्या सहज पाहायला मिळतात. जे लोक या कार खरेदी करतात ते सहसा श्रीमंत उद्योगपती, चित्रपट तारे किंवा क्रीडा खेळाडू असतात. पण तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाविषयी माहिती आहे का जिथे लोक रोल्स रॉयसपासून फेरारीपर्यंत सर्व काही रस्त्यावर सोडून जातात? म्हणूनच जाणून घ्या कुठे आहे हे ठिकाण जिथे इतके श्रीमंत लोक राहतात.

दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील एक अत्याधुनिक शहर आहे, जे आधुनिक गगनचुंबी इमारती, सुंदर समुद्रकिनारे आणि अत्युच्च जीवनशैलीसाठी ओळखले जाते. पण त्याचबरोबर दुबई त्याच्या रस्त्यावरून धावणाऱ्या महागड्या सुपरकार्ससाठीही प्रसिद्ध आहे. येथे लॅम्बोर्गिनी, फेरारी, रोल्स रॉयस आणि बेंटलेसारख्या आलिशान गाड्या पाहणे सामान्य गोष्ट आहे, आणि यामुळेच येथे गाड्यांची विलक्षण संपत्ती स्पष्टपणे जाणवते.

हे देखील वाचा : चीनचा मिशन ‘शेन्झो-19’ लाँच; तीन अंतराळवीर स्पेस स्टेशनसाठी रवाना, बीजिंगचा ड्रीम प्रोजेक्ट

‘इथे’ लाखो करोडोच्या गाड्या रोडवर असेच सोडून जातात लोक; लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉइसचाही समावेश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

महागड्या सुपरकार्सचे घर

विशेष बाब म्हणजे, दुबईमध्ये काही महागड्या सुपरकार्स त्यांच्या मालकांद्वारे रस्त्यावर सोडल्या जातात. यामागील मुख्य कारण म्हणजे काही गाड्यांचे मालक दुबईतील कर्ज नियम आणि बँक कर्जांच्या अडचणींमध्ये अडकतात, ज्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही. दुबईतील कडक आर्थिक नियमांमुळे कर्ज न फेडल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, यामुळे अनेक लोक गाड्या सोडून देश सोडून जातात. या रस्त्यावर सोडलेल्या गाड्या नंतर स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात घेतल्या जातात, आणि त्यांचा लिलाव केला जातो. अशा सुपरकार्सच्या रस्त्यावर असण्यामुळे दुबईच्या वैभवशाली जीवनशैलीचा आणि संपत्तीचा एक अनोखा पैलू समोर येतो, ज्यामुळे दुबई हे आश्चर्यजनक पण अनोखे शहर ठरते.

हे देखील वाचा : मध्य प्रदेशातील ‘या’ मंदिरात दिवाळीला असते भाविकांची खूप गर्दी; जाणून घ्या काय आहे महत्त्व

दुबईत लोक आलिशान गाड्या रस्त्यावर का सोडतात?

दुबईमध्ये लक्झरी कार खूप सामान्य आहेत. इथल्या लोकांमध्ये हे इतके सामान्य आहेत की त्यांच्यात थोडाही दोष असला तरी ते त्यांना रस्त्यावर सोडतात. वास्तविक येथे तेलाच्या विहिरी असल्याने लोकांकडे पैशांची कमतरता नाही. याशिवाय येथे गाड्यांवर विक्री कर नाही. याद्वारे लोक महागड्या गाड्या सहज खरेदी करू शकतात. किंबहुना महागड्या गाड्या दुबईत स्टेटस सिम्बॉल बनल्या आहेत. लोक आपले यश आणि समृद्धी दर्शवण्यासाठी महागड्या कार खरेदी करतात. इथल्या रस्त्यांवर तुम्हाला महागड्या गाड्या सहज दिसतील. अनेक वेळा लोकं आपल्या गाड्या अशाच इथे सोडतात.

Web Title: People leave cars worth lakhs of crores on the road here including lamborghini rolls royce nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 03:58 PM

Topics:  

  • Dubai
  • Supercar

संबंधित बातम्या

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण
1

15 भारतीय स्टार्टअप्स दुबईत चमकणार; Dubai Air Show 2025 मध्ये भारताचे तंत्रज्ञान ठरणार सर्वात मोठे आकर्षण

56 फ्लोर, 4000 कोटींची प्रॉपर्टी, दुबईत बांधला जातोय शाहरुख खानचा भव्य टॉवर
2

56 फ्लोर, 4000 कोटींची प्रॉपर्टी, दुबईत बांधला जातोय शाहरुख खानचा भव्य टॉवर

Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा
3

Jora Sidhu : दुबईत पहिल्यांदाच भारतीय टोळ्यांचे रक्तरंजित युद्ध; लॉरेन्स बिश्नोई गटातील झोरा सिद्धूच्या हत्येचा मोठा दावा

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल
4

Ciel Dubai Marina : आकाशाला भिडणारी आलिशानता; ‘हे’ आहे दुबईतील 377 मीटर उंच आणि भव्यदिव्य हॉटेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.