Dubai Air Show 2025 : दुबई एअर शो 2025 मध्ये भारत आपल्या संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन करेल. भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम आणि एलसीए तेजस हे प्रमुख आकर्षण असतील.
Zora Sidhu : एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दुबईमध्ये झोरा सिद्धूची गळा कापून हत्या करण्यात आली. बिश्नोईच्या सूचनेनुसार सिद्धू टोळीचा हँडलर म्हणून काम करत असल्याचा…
377 मीटर उंच असलेले हे हॉटेल 82 मजले आहेत. या भव्य हॉटेलमध्ये 76 व्या मजल्यावर इन्फिनिटी पूल आणि 81 व्या मजल्यावर सर्वात उंच क्लब आहे. यामुळे दुबईच्या पर्यटनाला चालना मिळेल.
कुनाफा चॉकलेटविषयी तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण तुम्ही कधी कुनाफा रोल खाल्ला आहे का? याचा आकर्षक लूक आणि चविष्ट चव सर्वांनाच या पदर्थाकडे खेचून नेते. याच्या प्रत्येक घासात तुम्हाला…
भारत-पाकिस्तान सामन्यात हे दोन गोलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
Nepal Crisis: राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर हल्ला करून तोडफोड केली आणि आग लावली.
दुबईची राजकुमारी शेखा महरा पुन्हा चर्चेत! पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिने प्रसिद्ध रॅपर फ्रेंच मोंटानासोबत साखरपुडा केला आहे. जाणून घ्या तिच्या घटस्फोटाबद्दल आणि नवीन नात्याबद्दल सर्वकाही.
Most Expensive Sold in Dubai : दुबई हे त्याच्या उत्तम शॉपिंग आणि लक्झरी लाईफसाठी ओळखले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का दुबईमध्ये सर्वात महागड्या वस्तू कितीला विकल्या गेल्या? यापैकी एक…
'बिग बॉस १६' चा लोकप्रिय स्पर्धक असलेला अब्दुल रोझिक नुकताच IIIA अवॉर्ड्समध्ये सहभागी होताना दिसला. यादरम्यान, त्याने त्याच्या अटकेच्या बातमीवर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे.
एमिरेट्स एअरलाइनमध्ये केबिन क्रू जॉब्ससाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि 160 सेमीपेक्षा जास्त उंचीचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सलमान खानच्या 'बिग बॉस 16' शोमध्ये घराघरात पोहोचलेला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अब्दु रोझिक याला दुबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शून्यातून करोडोंचे विश्व बनवण्याच्या कहाण्या तर तुम्ही बऱ्याच ऐकले असेल मात्र श्रीमंतीतून एका क्षणातच कंगाल झाल्याची कथा तुम्ही ऐकली आहे का? आज आम्ही तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहोत ज्याने…
दुबई मरीना येथील ६७ मजली इमारतीत अचानक आग लागली, ज्यामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. अग्निशमन अलार्म काम करत नसतानाही नागरी संरक्षण दलाने सर्व ३,८२० लोकांना सुरक्षितपणे वाचवले
तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतसं आपल्याला जगात नवनवीन चमत्कार घडताना दिसून येत आहे. असाच एक चमत्कार आता दुबईत दिसणार असल्याचे समजत आहे. आपण आजवर जमिनीवर बांधलेल्या इमारती पाहिल्या आहेत,…
दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलला जगातील सर्वात महाग हॉटेल म्हटले जाते. या हॉटेलची खासियत म्हणजे इथे लिफ्टपासून ते दरवाज्यांपर्यंत सर्व काही सोन्याने डिझाइन केलेले आहे. इथे जाणे म्हणजे तुमच्यासाठी स्वर्गाहून…
Mumbai To Dubai Underwater Train: भविष्यात भारत आणि दुबई दरम्यान अंडरवॉटर ट्रेन धावू शकते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही मात्र असं खरंच घडून आलं तर भारतातून दुबईला फक्त…
भारताचे इतर देशांसोबतचे संबंध सुधारत आहेत. लवकरच दुबई आणि मुंबई शहरामध्ये देखील ही प्रवास अधिक सोप्पा होणार आहे. मुंबई ते दुबई असा प्रवास केवळ दोन तासांमध्ये करणे शक्य आहे.