Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-India Trade Deal : ‘पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र, भारत-अमेरिकेत लवकरच आता…’; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

भारत आणि अमेरिका यांच्यात निश्चितपणे व्यापार करार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले चांगले मित्र आहेत. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेत आणि व्यापार चर्चा योग्य दिशेने पुढे जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 07:21 AM
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत, भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होईल.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत, भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होईल.

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र आहेत. भारत आणि अमेरिका या देशांतील दोन्ही नेत्यांचे संबंध चांगले आहेत आणि दोन्ही देश व्यापार कराराच्या दिशेने पुढे जात आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच व्यापार करार होईल, असेही सांगण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, भारत आणि अमेरिका यांच्यात निश्चितपणे व्यापार करार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले चांगले मित्र आहेत. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेत आणि व्यापार चर्चा योग्य दिशेने पुढे जात आहेत. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही करारावर पोहोचू कारण मला पंतप्रधान मोदी खूप आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत. आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्ही व्यापार करारावर पोहोचू.”

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका ! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या व्यापार कराराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, अनेक वर्षांपासून भारताने अमेरिकेवर जास्त आयात शुल्क लादले होते. भारत अमेरिकन उत्पादनांवर मोठे शुल्क लावत असे, तर अमेरिकेला तसा फायदा मिळत नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे आणि अमेरिका भारतासोबतच्या व्यापारातून भरीव महसूल मिळवत आहे. आम्ही एका करारावर पोहोचू. कारण पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि आमच्यात खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत.”

अमेरिका-भारत व्यापार करारावर चर्चा सुरू

अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अंतरिम द्विपक्षीय व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत. या संदर्भात अमेरिकेच्या एका शिष्टमंडळाने या आठवड्यात भारताला भेट दिली. चार दिवसांची चर्चा गुरुवारी संपली. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही बाजूंमधील चर्चा सहकार्याच्या आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून झाली. भारत आणि अमेरिकेने असा करार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ज्यामुळे त्यांचे व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील आणि दोघांनाही समान लाभ मिळेल.

Web Title: Pm narendra modi is a good friend of mine says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा
1

Capt.Smit Machchhar: ट्रम्प अन् नेतान्याहूंनी भारतीय पायलट स्मित माछार यांना म्हटले रियल हिरो; अद्भूत शौर्याची जगभरातून प्रशंसा

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स
2

US-Iran War : इराण शरण येईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर गंभीर दावा; तर ‘AI’ चे नाव बदलून केले ‘सुपर इंटेलिजन्स

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
3

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
4

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.