Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोप फ्रान्सिस यांची तब्येत खालावली; जगभरातून अनुयायांची चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना

Pope Fransis Health Update: कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती दम्याच्या अटॅकनंतर पुन्हा गंभीर झाली आहे. यामुळे त्यांना उच्च प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2025 | 11:51 AM
pope francis health update Pope Francis in critical condition, receiving high-flow oxygen after respiratory crisis

pope francis health update Pope Francis in critical condition, receiving high-flow oxygen after respiratory crisis

Follow Us
Close
Follow Us:

कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती दम्याच्या अटॅकनंतर पुन्हा गंभीर झाली आहे. यामुळे त्यांना उच्च प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. वेटिकन प्रेस ऑफिसनुसार, त्यांना रक्तही चढवण्यात आले. डॉक्टरांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांना धोक्याबाहेर असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर त्यांच्या वेदना वाढल्या. आता पुन्हा एकदा आणखी एक माहिती समोर आली आहे.

रक्त तपासणीनंतर मूत्रपिंड निकामी झाल्याची लक्षणेही दिसून आली आहेत. याव्यतिरिक्त, प्लेटलेट्सची कमतरताही आली आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांचे वय, कमजोरी आणि आधीपासून असलेल्या आजारांमुळे त्यांची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. दमाच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली, श्वसनासंबंधींच्या अडचणींमुळे त्यांना अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा देखील करण्यात आला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कसे नियुक्त केले जातात पोप, काय असतात त्यांची कर्तव्ये? ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च पदाबद्दल जाणून घ्या

पोप यांनी मानले आभार

दरम्यान रुग्णालयात दाख झाल्यानंतर पोप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “मला अनेक प्रेमळ संदेश मिळाले आहेत आणि विशे, करुन लहान मुलांनी पाठवलेले पत्रे आणि चित्रांनी प्रभावित झालो आहे. तुमच्या सहानुभूतीसाठी आणि जगभरातील लोकांनी केलेल्या प्रार्थनांसाठी मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.”

I have recently received many messages of affection, and I have been particularly struck by the letters and drawings from children. Thank you for your closeness, and for the consoling prayers I have received from all over the world!

— Pope Francis (@Pontifex) February 23, 2025

याशिवाय, आणकी एका पोस्टमध्ये त्यांनी प्रेम आणि विश्वावर एक संदेश दिला. त्यांनी म्हटले की, “मी तुम्हा सर्वांना आनंदाने धर्मप्रचार करण्याचे आवाहन करतो आणि प्रत्येकाला सामावून घेता येईल अशा प्रेमाचे प्रतीक व्हा”,#GospelOfTheDay नुसार, आपण वाईटाचे रुपांतर चांगुलफणात करा आणि बंधुभावाने युक्त अशी दुनिया बनवा. प्रेमासाठी जोखमी उचलण्यास घाबरु नका”

I urge you to continue your apostolate with joy and to be a sign of a love that embraces everyone, as the #GospelOfTheDay suggests. May we transform evil into goodness and build a fraternal world. Do not be afraid to take risks for love!

— Pope Francis (@Pontifex) February 23, 2025

सध्या व्हेटिकनने दिलेल्या माहितीनुसार, पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे. दम्याच्या झटक्यानंतर त्यांना उच्च प्रवाहात ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. त्यांच्या श्वसन स्थितीमध्ये विशेष सुधारणा दिसून आली नसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरातून त्यांच्यासाठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pope Fransis Health Update: पोप फ्रान्सिस यांची प्रकृती पुन्हा बिघडली; दम्याच्या झटक्यानंतर…

Web Title: Pope francis health update pope francis in critical condition receiving high flow oxygen after respiratory crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Pope Francis
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
3

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
4

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.