Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिस लंच टाइममध्ये करा रोमान्स, मूल झाल्यास सरकार देणार लाखोंचं बक्षीस, प्रजनन मंत्रालय ठेवणार लक्ष

ऑफीसमध्ये कितीतरी लोक एकमेकांच्या प्रेमात पडत असतात, मात्र त्यांचं ते वैयक्तिक आयुष्य असतं. ऑफिसमध्ये अशा खासगी गोष्टी करायला परवानगी नसते.पण या देशात या गोष्टी चक्क परवानगी देण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2024 | 03:05 PM
ऑफिसमध्ये लंच टाइममध्ये करा रोमान्स, मूल झाल्यास सरकार देणार लाखोंचं बक्षीस (फोटो सौजन्य-X)

ऑफिसमध्ये लंच टाइममध्ये करा रोमान्स, मूल झाल्यास सरकार देणार लाखोंचं बक्षीस (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

घसरणारा जन्मदर रोखण्यासाठी एखादा देश किती पुढे जाऊ शकतो याचे रशिया हे उदाहरण आहे. रशियामध्ये एक विचित्र योजनेला सुरुवात करणार असून ऑफिसमध्ये आता लंच टाइममध्ये रोमान्स करण्यासाठी आणि मूल जन्माला घालण्यासाठी लाखो रुपये मिळणार आहे. नक्की ही योजना काय आहे जाणून घेऊया…

आता रशियन ऑफिसमधील लोकांकडे काम करण्याबरोबरच मुलेही जन्माला देण्याचे काम असणार आहे. याचा अर्थ असा की, आता त्यांना ऑफिसमध्ये रोमान्स करण्यास सांगितले जात आहे आणि त्यांच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेचा वापर करून मूल जन्माला देण्याचा प्रयत्न ही करण्यास सांगितले आहे. एवढेच नाही तर मुलाला जन्म दिल्यावर त्यांना मोठी रक्कमही मिळणार आहे. रशियन सरकार हा मुद्दा इतका गांभीर्याने घेत आहे की ते यासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करणार आहे.

हे सुद्धा वाचा: शत्रू देशांनो सावधान! रशिया भारताला देणार ‘ही’ खतरनाक शस्त्रप्रणाली; काय आहेत वैशिष्ट्ये? पहाच

खरं तर, रशियामधील जन्मदर चिंताजनक पातळीवर कमी झाला आहे. ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी चांगली नाही. या कारणास्तव, रशियन अधिकारी केवळ जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. ऑफिसमध्ये रोमान्स आणि जोडप्यांसाठी बक्षिसे दिली जात आहेत. दुपारच्या जेवणाच्या वेळी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यातून मूल जन्माला आले तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल.

खरं तर, रशियन तरुण मुले जन्माला देण्यात फारसा रस घेत नसल्यामुळे संपूर्ण रशिया चिंतेत आहे. त्यामुळे बाळंतपणाला चालना देणाऱ्या अशा योजना शासनस्तरावर केल्या जात आहेत. रशियन सरकार पहिल्या तारखेसाठी जोडप्यांना 5,000 रूबल (रु. 4,302) देईल. मुलाला जन्म दिल्यावर तुम्हाला ९.५ लाख रुपये मिळतील अशी घोषणा देखील रशियन सरकारने केली आहे.

जन्मदर नीचांकी पातळीवर

रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियाचा जन्मदर एका चतुर्थांश शतकातील सर्वात कमी पातळीवर गेला आहे. रशियन मीडियानुसार रशियामध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या जूनमध्ये 6 टक्क्यांनी घटून 98,600 झाली आहे. मासिक जन्मदर 1,00,000 च्या खाली गेल्यावर हे प्रथमच घडले. देशाच्या भवितव्यासाठी हा विनाशकारी दिवस असल्याचे सरकारने स्पष्टपणे सांगितले.

घरी इंटरनेट बंद करा आणि प्रणय करा

रशियन अधिकारी घरातही रोम्यान्स प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहेत. या अंतर्गत लोकांनी रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेत घरातील इंटरनेट आणि दिवे बंद करावे आणि आपल्या जोडीदाराशी जवळीक वाढवावी, जेणेकरून रशियाची लोकसंख्या वाढण्यास मदत होईल अशी सूचना केली जात आहे. जोडप्यांना त्यांच्या प्रेम सत्रात त्रास होऊ नये म्हणून इंटरनेट बंद करण्याची सूचना केली जात आहे. जगातील अनेक देश अशा समस्यांशी झुंज देत आहेत आणि आपल्या नागरिकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. म्हणूनच एस्टोनियामधील कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या संख्येवर आधारित पैसे दिले जातात. जपानमध्ये चौथ्या मुलाच्या जन्मावर 5.5 लाख रुपये मिळतात. चीनमध्येही अधिक मुले असलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.

हे सुद्धा वाचा: रशियाचा युक्रेनवर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ग्लाइड बॉम्बद्वारे जोरदार हल्ला; 6 ठार 30 हून अधिक जखमी

Web Title: Russia to form romance in lunch time in the office the government will reward lakhs of rupees for having a child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • birth rate
  • Russia

संबंधित बातम्या

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
1

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर
4

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.