Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?

Russia Pakistan Trade : रशियाने भारताचा शत्रू देश पाकिस्तानसोबत संबंध वाढविण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये एक मोठी डील करण्यात आली आहे. यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2026 | 01:31 PM
Russia Pakistan Relations

Russia Pakistan Relations

Follow Us
Follow Us:
  • रशियाचा मोठा डाव
  • भारताच्या शत्रू देशाशी संबंध वाढविण्यावर भर
  • पाकिस्तानसोबत थेट व्यापार आणि केनक्टिव्हीटी वाढवणार
Russia Pakistan Strategic Partnership : मॉस्को : एक मोठे वृत्त समोर आले आहे. रशियाने भारताचा शत्रू देश पाकिस्तानसोबत जवळकी वाढवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांमध्ये नुकतेच एक मोठा द्विपक्षीय करार करण्यात आला आहे. यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

रशिया पाकिस्तानमध्ये मोठा द्विपक्षीय व्यापार करार

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान (Pakistan) आणि रशियाची (Russia) तुर्कीच्या इस्तंबूल येथे एक द्विपक्षीय बैठक पाडली आहे. OIC वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेदरम्यान पाकिस्तान आणि रशियात महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे. दोन्ही देशांनी थेट उड्डाण सेवा आणि जमिन संपर्क वाढविण्यासाठी सहमती दिली आहे. दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक प्रगतीसाठी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.

  • हा द्विपक्षीय करार  पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान आणि रशियन मंत्री दिमित्री स्टॅनिस्लावोविच झ्वेरेव्ह यांच्या उपस्थित करण्यात आला आहे.
  • या करारांतर्गत पाकिस्तान आणि रशियामध्ये तात्काळ विमानसेवा सुरु करण्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच दोन्ही देशांनी व्यापारातील आर्थिक अडथळे दूर करण्यावरही भर दिला आहे.
  • यासाठी बँकिंग चॅनल मजबूत करण्यावर चर्चा केली आहे. तसेच व्यापाऱ्यांसाठी मालाची वाहतूक आणि पेमेंटसुविधा देखील सुलभ करण्यात येणार आहे.
  • दोन्ही देश आता ट्रकद्वारे मालाची वाहतूक करणार असून यासाठी व्हिसा संबंधित प्रक्रिया सोडवण्यासाठी वचबद्ध आहेत.
  • पाकिस्तान चीन आणि मध्य आशियाई देशांमधून सुरक्षित जमीन कॉरिडॉर स्थापन करणार आहे. रशियाने देखीसल यासाठी किफायतशीर कनेक्शन प्रदान करण्यास सहमती दिली आहे.

पायभूत सुविधांमध्ये गुंतवणूक

रशियाने केवळश व्यापारच नव्हे, तर पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूकीवर भर दिला आहे. पाकिस्तानच्या स्टील मिल्स आणि रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणासाठी रशिया गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. यामुळे पाकिस्तानच्या डळमळत्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि औद्योगिक विकासालाही गती प्राप्त होईल. दोन्ही देशांनी लॉजिस्टिक्स कॉरिडॉर विकसित करण्याचेही आश्वासन दिले आहे. पाकिस्तानसोबत महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या क्षमतेवरही रशियाने भर दिला आहे. यामुळे  मध्य आणि दक्षिण आशियामधील व्यापारासाठी एक महत्वाचा मार्ग खुला होईल.

भारतासाठी चिंतेची बाब?

रशिया आणि पाकिस्तानमधील ही वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. भारताचे रशियाशी जुने आणि विश्वासू संबंध आहेत. परंतु भारताच्या शत्रू देशाशी मित्राची वाढती जवळीक दक्षिण आशियातील भारताच्या भूमिकेला आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शिवाय चीन पाकिस्तानचा समर्थक असल्याने यामध्ये त्याचा सहभाग वाढल्यास पाकिस्तानचा प्रभाव वाढू दक्षिण आशियात भू-राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो.

पाकिस्तानची पुन्हा नाच्चकी! रशियाने भारत-पाक वादात मध्यस्थीस दिला नकार, शाहबाज सरकारला दिला महत्वाचा सल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान आणि रशियात कोणती चर्चा करण्यात आला आहे?

    Ans: पाकिस्तान आणि रशियामध्ये थेट व्यापार, उड्डाणे वाढविण्यावर आणि केनेक्टिव्हीटी मजबूत करण्यावर चर्चा करण्यात करण्यात आली आहे.

  • Que: रशियाच्या थेट सहकार्यामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे?

    Ans: रशियाच्या थेट सहकार्यामुळे पाकिस्तानच्या डळमळत्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि औद्योगिक विकासालाही गती प्राप्त होईल.

  • Que: रशिया-पाकिस्तान भागीदारीचा दक्षिण आशियावर काय परिणाम होईल?

    Ans: या भागीदारीमूळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलू शकतात. तसेच यामुळे  मध्य आणि दक्षिण आशियामधील व्यापारासाठी एक महत्वाचा मार्ग खुला होईल.

  • Que: रशिया-पाकिस्तान भागीदारीचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: रशिया आणि पाकिस्तानमधील ही वाढती जवळीक भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ही भागीदारी दक्षिण आशियातील भारताच्या भूमिकेला आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Russia pakistan direct trade strategic partenership vladimir putin shehbaz sharif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • India Russia relations
  • Pakistan News
  • Russia

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा
2

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
3

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Russia Plague Lab Mystery: कडाक्याच्या थंडीत रशिया काय लपवतोय? जैविक युद्धाच्या धोक्याने जगभरात उडाली खळबळ!
4

Russia Plague Lab Mystery: कडाक्याच्या थंडीत रशिया काय लपवतोय? जैविक युद्धाच्या धोक्याने जगभरात उडाली खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.