Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RussiaUkraine: रशियाचा युक्रेनवर पुन्हा हल्ला ! १ जणाचा मृत्यू

एकीकडे इराण अमेरिका इस्रायल युद्ध सुरु असतानाच , शांत बसेल तो पुतीन काय ? जसे आरोप नेतन्याहू वर लागतात कि सत्तेत राहण्यासाठी ते नेहमी अधून मधून दुश्मन देशावर हल्ले करत असतात . तसेच पुतीन वर सुद्धा हेच आरोप लागत असतात . या अश्याप्रकारे सत्ता टिकवून ठेवण्याचा ट्रेंड जगभरात आला आहे . असे सूत्रांकडून समजते

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 19, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर युक्रेनने हळूहळू युरोप आणि पाश्चात्त्य देशांशी जवळीक वाढवली. पुढे युक्रेनने NATO आणि युरोपियन युनियनसोबत सहकार्य वाढवले. यामुळे रशियाची चिंता वाढली. रशियाचे म्हणणे आहे की, जर युक्रेन NATOचा सदस्य झाला, तर NATOचे लष्करी अस्तित्व रशियाच्या सीमेजवळ येईल आणि त्यामुळे त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल. अनेक तज्ज्ञांच्या मते, 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामागे हे एक महत्त्वाचे कारण होते. त्याचबरोबर काही विश्लेषकांच्या मते, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना माजी सोव्हिएत संघातील काही प्रदेशांवर पुन्हा रशियाचा प्रभाव वाढवायचा आहे. मात्र, रशिया या विश्लेषणाशी सहमत नाही आणि आपल्या कारवायांसाठी वेगळी कारणे देतो.

  • कीव मध्ये विध्वंस , भडकले विदेश मंत्री
  • रशियाने कोणते बॅलेस्टिक मिसाईल वापरल्या
IranThreat : ईरानची यूएईला थेट धमकी! दुबई-अबु धाबी रिकामे करा

कीव मध्ये विध्वंस , भडकले विदेश मंत्री

यूक्रेनच्या इमर्जन्सी सर्विसने सांगितले आहे की, रविवारी रशियाच्या हल्ल्यांमुळे कीवच्या वेगवेगळ्या भागांत मोठी हानी झाली आहे.आवासी इमारती, कार्यालये, औद्योगिक स्थळे, एक वसतिगृह आणि गाड्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. यूक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रेई सिबिहा यांनी या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला यूक्रेनच्या राजधानीवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला असे म्हटले आहे. त्यांनी रशियाविरुद्ध कडक प्रत्युत्तर देण्याची धमकी देखील दिली. त्यांनी X वर एक पोस्टमध्ये लिहिले, “हा दहशतवाद संपवण्यासाठी आपल्याला मॉस्कोवर प्रचंड दबाव टाकण्याची गरज आहे.”अमेरिका इराण युद्धात व्यस्त असल्यामुळे रशियाने युक्रेनवरचे हल्ले पुन्हा सुरु केले असावे . याच्यात तथ्य असल्यास जगाला पुन्हा तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटू लागली आहे .असे तज्ञांचे म्हणणे आहे .

Russia Japan Espionage : जपान रशियाचा नवा गुप्तहेर तळ; युक्रेन युद्धासाठी पाश्चात्य निर्बंधांना ‘असा’ दिला जातोय चकवा

रशियाने कोणते बॅलेस्टिक मिसाईल वापरल्या

रशियाचा उद्देश यूक्रेनला अशी जखम देण्याचा होता, ज्यातून ती दीर्घकाळ सावरू शकणार नाही . खरं तर, गेल्या काही आठवड्यांत यूक्रेनने रशियाच्या आतपर्यंत हल्ले केले आहेत. यामध्ये विशेषतः ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांमुळे रशियामध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.रविवारी यूक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, रात्रीभरात रशियाने डागलेल्या 41 क्षेपणास्त्रांपैकी 18 क्षेपणास्त्रे त्यांनी पाडली. मात्र, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त रशियन क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यांवर आदळली.त्यामुळे जाणून घेऊया की, रविवारी यूक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला

इस्कंदर-एम मिसाइल

किंझल मिसाइल

ओरेशनिक मिसाइल

टोचका-यू मिसाइल

 

 

 

Web Title: Russia ukraine russia attacks ukraine again one person killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • air attack
  • Nato
  • Russia

संबंधित बातम्या

Arctic Tension : बर्फ वितळला, महासत्ता भिडल्या! आर्क्टिकसाठी १२ युरोपीय देशांची रणशिंग फुंकली
1

Arctic Tension : बर्फ वितळला, महासत्ता भिडल्या! आर्क्टिकसाठी १२ युरोपीय देशांची रणशिंग फुंकली

India Russia Deal : रशियाचे ‘ब्रह्मास्त्र’ भारताच्या हाती? 6,000 किमी पल्ल्याच्या ‘वोरोनेझ-एम’ रडारचा प्रस्ताव
2

India Russia Deal : रशियाचे ‘ब्रह्मास्त्र’ भारताच्या हाती? 6,000 किमी पल्ल्याच्या ‘वोरोनेझ-एम’ रडारचा प्रस्ताव

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
3

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष
4

BRICS Summit 2026: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत महासत्तांचा मेळावा; भारताच्या रणनीतीवर जगाचे अन् US mediaचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.