Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 7 क्रू मेंबर्स…

An-22 Plane CrashL समोर आलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियन संरक्षण मंत्रालयाचे असल्याचे समोर आले आहे.  या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 09, 2025 | 04:53 PM
Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 7 क्रू मेंबर्स...

Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 7 क्रू मेंबर्स...

Follow Us
Close
Follow Us:

रशियाच्या इवानावो प्रदेशात मोठा विमान अपघात 
टर्बोप्रॉप हे महाकाय विमान कोसळले 
विमानातून 7 जण करत होते प्रवास

Russia Aircraft Crash: रशियामध्ये मोठा अपघात घडला आहे. रशियामध्ये विमानाचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इवानावो प्रदेशात ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी जगातील सर्वात महाकाय असणारे टर्बोप्रॉप An – 22 हे विमान क्रॅश झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हे विमान रशियन संरक्षण मंत्रालयाचे असल्याचे समोर आले आहे.  या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. हा अपघात मास्कोपासून सुमारे 321 किमी दूर ईवानावोच्या जिल्ह्यात झाला आहे. An-22 हे रशियाचे एक महाकाय विमान आहे.

An-22 हे विमान त्याचा बलाढ्यपणा, मोठा आकार, क्षमता यामुळे ओळखले जाते. कमी अंतरावरून टेकऑफ करणे व जड माल वाहून नेण्यासाठी प्रसिद्ध आहे.  या विमानात एकावेळेस 290 सैनिक किंवा 150 पॅराट्रूपर्स नेण्याची क्षमता आहे. हे विमान एका वेळेस 60 टन माल वाहून नेऊ शकते.

Web Title: Russian an 22 military aircraft crashes in ivanovo region major accident as rescue operation continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • air force
  • Plane Crash
  • Russia

संबंधित बातम्या

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?
1

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?

Khabarovsk : पुतिनचा त्सुनामी बॉम्ब! ‘Poseidon’ वाहून नेणाऱ्या अदृश्य पाणबुडीने NATO हादरला; लगेच ब्रिटनची प्रत्युत्तरात्मक खेळी
2

Khabarovsk : पुतिनचा त्सुनामी बॉम्ब! ‘Poseidon’ वाहून नेणाऱ्या अदृश्य पाणबुडीने NATO हादरला; लगेच ब्रिटनची प्रत्युत्तरात्मक खेळी

Patanjali Russia Agreement: बाबा रामदेवच्या पतंजलीने रशियासह केला MoU, ऐतिहासिक भागीदारी
3

Patanjali Russia Agreement: बाबा रामदेवच्या पतंजलीने रशियासह केला MoU, ऐतिहासिक भागीदारी

G7 Sanctions : भारतातून परतल्यावर संकटाचं वादळ पुतिन यांच्या डोक्यावर; G7-EUने रशियाविरुद्ध उभे केले युद्धाचे अदृश्य रणांगण
4

G7 Sanctions : भारतातून परतल्यावर संकटाचं वादळ पुतिन यांच्या डोक्यावर; G7-EUने रशियाविरुद्ध उभे केले युद्धाचे अदृश्य रणांगण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.