Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक मंदीची चिन्हे? Facebook च्या 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कधीही जाण्याची शक्यता

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 10, 2022 | 10:31 AM
जागतिक मंदीची चिन्हे? Facebook च्या 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कधीही जाण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

जगभरात येऊ घातलेल्या जागतिक मंदीची  चिन्हे हळूहळू दिसू लागली आहेत. नुकतेच सुप्रसिद्ध आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांनी फ्रेशर्सना ऑफर लेटर देऊन त्यांची नियुक्ती रद्द केल्याची बातमी आली होती. आता एका अहवालानुसार, फेसबुकची मूळ कंपनी मेटा आपल्या सुमारे टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

क्रंचबेस ने नुकताच एक भयावह अहवाल जारी केला, ज्यानुसार जगभरातील IT क्षेत्राशी संबंधित 300 हून अधिक कंपन्या आणि नवीन स्टार्टअप्सनी एप्रिल 2022 पर्यंत 43 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते.

मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा इंकने सूचित केले आहे की, ते कंपनीमधून सुमारे 15 टक्के हेडकाउंट काढून टाकतील. आकडेवारी पाहिली तर सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. फेसबुकवर नवीन नोकरभरती आधीच बंद करण्यात आली आहे. या खुलाशानंतर, मेटाच्या शेअरची किंमत प्रति शेअर $ 380 च्या जवळ पोहोचली. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर 60 टक्क्यांनी घसरला आहे.

मागील महिन्यातच मायक्रोसॉफ्टने आधी 200 आणि नंतर 1800 लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याची माहिती दिली होती. यानंतर अॅपलनेही आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली. याच क्रमाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता की, कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उत्पादन होत नाही, त्यामुळे कंपनीला लवकरच कर्मचाऱ्यांची कपात करावी लागू शकते.

Web Title: Signs of a global recession 12000 facebook employees may lose their jobs at any time nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 10:31 AM

Topics:  

  • Global Recession

संबंधित बातम्या

जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार, भयानक संकेत देत आहेत Economic Indicators
1

जगातील सर्वात शक्तीशाली देश अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार, भयानक संकेत देत आहेत Economic Indicators

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.