Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाचे गणित बदलणार! तैवानने तयार केली मल्टिलेयर डिफेन्स सिस्टीम; चीनच्या J-20 फायटर जेटचे करणार क्षणात तुकडे तुकडे

Chiana Taiwan Conflict : चीन आणि तैवानमध्ये गेल्या अनेक काळापासून तणावाचे वातावरण राहिले आहे. चीन तैवानला आपल्या प्रदेश मानतो, मात्र तैवानने याला विरोध केला असून ते स्वतंत्र राष्ट्र असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 18, 2025 | 11:23 PM
Taiwan to build 'T-Dome' air defence system

Taiwan to build 'T-Dome' air defence system

Follow Us
Close
Follow Us:
  • तैवानने तयार केले मल्टिलेयर डिफेन्स सिस्टीम
  • चीनचे J-20 फायटर जेट होणार फेल
  • चीनच्या तैवानभोवती वाढत्या लष्करी हालचालींना उत्तर देण्यासाठी तैवान सुसज्ज

China-Taiwan News : बीजिंग/ तैपेई : सध्या चीन (China) आणि तैवानमध्ये तणाव वाढत चालला आहे. दक्षिण चीन समुद्रात तैवाच्या सीमारेषेवर चीनच्या लष्करी हालचाली आढळून आल्या आहे. यामुळे तैवानची चिंता वाढली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाश्चत्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चीन सतत तैवानला युद्धाचे आव्हान देत असल्याचे मानले जात आहे. पण यामध्ये तैवानही मागे नाही. तैवान चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपण सुसज्ज आहे.

नुकतेच तैवानने आपल्या संरक्षण प्रणालीत अत्याधुनिक स्वत:चे संरक्षण T-Dome तयार केले आहे. या संरक्षण प्रणालीचे उद्घाटनही करण्यात आले आहे. तैवानच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा प्रमुख भाग म्हणून या संरक्षण प्रणालीकडे पाहिले जात आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी, चीनकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून, क्षेपणास्त्र अन् हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी त्यांची तयार सुरु आहे. यासाठीच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

Bangladesh News : बांगलादेशात ढाका आंतरराष्ट्रीय विमानताळावर भीषण आग; कार्गो क्षेत्र जळून खाक, अनेक उड्डाणे रद्द

T-Dome संरक्षण प्रणालीची ताकद

  • तैवानच्या हवाई संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची T-Dome संरक्षण प्रणाली ही जगभरात सर्वात अत्याधुनिक प्रणाली आहे.
  • ही प्रणाली केवळ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रचे नव्हे, तर क्रझ क्षेपणास्त्रे देखील नष्ट करण्याची ताकद ठेवते.
  • ही प्रणाली चीनच्या स्टेल्थ तंत्रज्ञावर आधारित J-20 फायटर जेटला देखील क्षणात नष्ट करु शकते.
  • या T-Dome प्रणालीमधील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याची सेंसर-टू-शूटर सिस्टीम आहे. या मुळे शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्राने तैवानच्या सीमारेषेत प्रवेश केला तर त्याला ओळखून लगेच प्रत्युत्तरात्मक हल्ला करण्यासाठी सिग्नल देते. यामुळे कमी वेळात शत्रूच्या घुसखोरीला रोखता येईल.
  • शिवाय या संरक्षण प्रणालीमध्ये सर्व संरक्षण यंत्रणांना एकत्रपणे काम करता येईल.
  • या प्रणालीमध्ये पॅट्रियट, स्काय बो आणि स्टिंगर क्षेपणास्त्रे एकत्रपणे डागता येण्याची क्षमता असेल, ज्यामुळे शत्रूवर अचूक हल्ला करता येईल.

या संरक्षण प्रणालीसाठी एक खास बजेट तयार करण्यात आले आहे. हे बजेट या वर्षाच्या अखेरीस जाहीर केले जाणार आहे. शिवाय तैवान चिंयाग-कांग नावाचे नवे क्षेपणास्त्र देखील विकसित करत आहे. यासाठी अमेरिककेडून THAAD मिसाइल डिफेन्स सिस्टम देखील तैवान खरेदी करण्याची शक्यता आहे. तैवानने ही पाऊले अशा वेळी उचलली आहेत, जेव्हा चीनच्या तैवानभोवती लष्करी हालचालीत वाढ होत आहे. तैवानच्या या मल्टिलेयर संरक्षण पणामुळे चीनच्या हवाई संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच यामुळे भयंकर युद्धाची देखील भीती निर्माण झाली आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. तैवानने कोणते शस्त्र तयार केले आहे?

तैवानने T-Dome नावाची एक खास संरक्षण प्रणाली स्वत: विकसित केली आहे.

प्रश्न २. तैवानच्या या T-Dome प्रणालीचे वैशिष्ट्य काय आहे?

तैवानची T-Dome संरक्षण प्रणाली एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा अचूकपणे मारा करण्यास आणि शत्रूला नष्ट करण्यास समर्थ आहे.

प्रश्न ३. तैवानने T-Dome संरक्षण प्रणाली का तयार केली आहे?

तैवानने चीनच्या त्यांच्या सीमेभोवती वाढत्या लष्करी हालचाली पाहता त्यांना उत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी नवीन संरक्षण प्रणाली विकसित केली आहे.

दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव! ड्रॅगनच्या लढाऊ विमान अन् जहाजांचा तैवानच्या सीमेत प्रवेश

Web Title: Taiwan to build t dome air defence system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • China

संबंधित बातम्या

दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव! ड्रॅगनच्या लढाऊ विमान अन् जहाजांचा तैवानच्या सीमेत प्रवेश
1

दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव! ड्रॅगनच्या लढाऊ विमान अन् जहाजांचा तैवानच्या सीमेत प्रवेश

चीनमध्ये सत्तापालटाची भीती? काय आहे जिनपिंगची ‘अँटी करप्शन’ रक्तरंजित मोहीम? पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्येही दहशत
2

चीनमध्ये सत्तापालटाची भीती? काय आहे जिनपिंगची ‘अँटी करप्शन’ रक्तरंजित मोहीम? पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्येही दहशत

जगात कुठेही जन्माला आलेल्या पांडावर मालकी हक्क चीनचा का? काय आहे या मागील कारण
3

जगात कुठेही जन्माला आलेल्या पांडावर मालकी हक्क चीनचा का? काय आहे या मागील कारण

America Spying India: चीननंतर अमेरिकेकडून भारताची हेरगिरी; हिंद महासागरात पाठवले ओशन टायटन’, काय आहे प्रकरण
4

America Spying India: चीननंतर अमेरिकेकडून भारताची हेरगिरी; हिंद महासागरात पाठवले ओशन टायटन’, काय आहे प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.