Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarique Rahman Delhi Visit : तारिक रहमान यांच्या दिल्ली दौऱ्यावर ढाक्याचे पहिले अधिकृत वक्तव्य; भारतासोबत चर्चेला दुजोरा

Tarique Rahman Delhi Visit : तारिक रहमान यांच्या संभाव्य दिल्ली दौऱ्याबाबत भारत आणि बांगलादेशमध्ये चर्चा सुरू असल्याची ढाक्याकडून पुष्टी झाली आहे. 20 ते 25 ऑगस्टदरम्यान दौऱ्याची शक्यता असून, भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासोबतच शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 16, 2026 | 03:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली दौऱ्यात कोणते मुद्दे चर्चेत येणार?
  • शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा कायम
  • भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याचे संकेत
Tarique Rahman Delhi Visit :

भारत-बांगलादेश संबंध सुधारण्याचे संकेत

बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या संभाव्य भारत दौऱ्याबाबत ढाका सरकारकडून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात रहमान यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चा सुरू असल्याची अधिकृत पातळीवर पुष्टी करण्यात आली आहे. 20 ते 25 ऑगस्टदरम्यान हा दौरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

दिल्ली दौऱ्यात कोणते मुद्दे चर्चेत येणार?

भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी तारिक रहमान यांची भेट घेतली होती. या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. व्यापार, सीमा व्यवस्थापन, ऊर्जा, पाणीवाटप आणि द्विपक्षीय सहकार्य यांसारखे मुद्दे आगामी चर्चेत महत्त्वाचे ठरू शकतात.

ओमान समुद्रात कच्च्या तेलाची गळती; 10 लाख लिटर तेल गेले वाया

तारिक रहमान यांच्या संभाव्य दिल्ली दौऱ्याकडे त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू करण्याची संधी म्हणून पाहिले जात आहे. मागील काही काळात भारत आणि बांगलादेशमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे रहमान सरकार भारतासोबत संवाद वाढवण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा कायम

दरम्यान, माजी बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुद्दा भारत-बांगलादेश संबंधांमध्ये अजूनही अत्यंत संवेदनशील आहे. शेख हसीना सध्या भारतात असून, त्यांना बांगलादेशात परत पाठवण्याची मागणी ढाका सरकारकडून करण्यात आली आहे.

Shanghai Ranking 2026 : अमेरिकन विद्यापीठांचे वर्चस्व कायम; पहिल्या 100 मध्ये फ्रान्सच्या चार विद्यापीठांचा समावेश

भारताकडून या प्रकरणावर स्वतंत्र कायदेशीर आणि राजनैतिक प्रक्रियेच्या माध्यमातून निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे तारिक रहमान यांच्या दिल्ली दौऱ्यात शेख हसीना यांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. मात्र, दौऱ्याची अंतिम तारीख आणि चर्चेचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर झालेला नाही.

 

 

 

 

Web Title: Tarique rahman delhi visit dhakas first official statement on tarique rahmans visit to delhi confirm talks with india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Bangladesh News
  • shaikh hasina
  • Tariq Rahman

संबंधित बातम्या

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
1

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.