Shaikh Hasina ICT News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Sheikh Hasina Death Sentence:बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आयसीटीने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. हसीना सध्या भारतात आहेत आणि आता त्यांच्याकडे कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत?
Dhaka Violence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालानंतर ढाक्यातील आधीच तणावपूर्ण वातावरण अधिकच अस्थिर झाले आहे.
sheikh hasina : अल मामुन आणि वकार-उझ-जमान यांची नियुक्ती शेख हसीनाने स्वतः केली होती. वकार-उझ-जमान यांना हसीनाचे नातेवाईक देखील मानले जाते, परंतु वेळ आल्यावर दोघांनीही शेख हसीनाशी विश्वासघात केला.
आता जगभरातील विविध देशांच्या पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली. बांगलादेशी पासपोर्ट काही स्थानांनी घसरल्याचे दिसून येते. यामध्ये भारताच्या पासपोर्टचे देखील स्थान सांगण्यात आले आहे.
मॉडेलने सांगितले की ती सप्टेंबरमध्ये सौदी राजदूताला भेटली होती. तिने आरोप केला आहे की, त्याने तिला कुराण, महागडे दागिने आणि २०० किलो खजूर अशा भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
बांगलादेशमध्ये, बेड्या घातलेल्या एका माजी मंत्र्याचा फोटो आणि पंतप्रधान मुहम्मद युनूस यांनी अवामी लीगबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे राजकीय गोंधळ उडाला आहे, निवडणूक रणनीतीवरून वाद निर्माण झाला आहे.
Bangladesh Earthquake : ढाका आणि चितगावसह बांगलादेशच्या अनेक भागात 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप जाणवला. भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील मंडाले असल्याचे वृत्त आहे.
Terrence Arvelle Jackson : बांगलादेशमध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याचा मृतदेह सापडण्याची ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा बांगलादेश गेल्या वर्षी झालेल्या बंडातून सावरत आहे. बांगलादेशातील अनेक भाग अजूनही अस्थिर आहेत.
Ishaq Dar Visit Bangladesh: बांगलादेश दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी ढाका येथे सांगितले की, १९७१ च्या युद्धाबद्दल पाकिस्तानने माफी मागितल्याचा प्रश्न आधीच दोनदा सोडवला गेला आहे.
बांगलादेशमध्ये, शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगवर भारतातील कोलकाता येथे पक्ष कार्यालय उघडल्याचा आरोप आहे, ज्यावर पक्षाने आता प्रतिक्रिया दिली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या
Bangladesh General election 2026 : राजकीय दिवाळखोरीनंतर बांगालदेशमध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहे. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांकडून निवडणुकांचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
बांगलादेशच्या राजधानीत सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक आहेत.
Muhammad Yunus interim govt : बांगलादेशमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे युनूस यांच्या पदावरून पायउतार होण्याच्या चर्चेला सध्या मोठा जोर मिळाला आहे.
Sheikh Hasina crimes against humanity : बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांचे गृहमंत्री असदुज्जमान खान यांच्यावर देशात मोठ्या खळबळ उडवणारे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत.
Bangladesh Hindus quota demand : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदायाने देशातील आगामी निवडणुकांपूर्वी सरकारपुढे ठाम भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध शत्रुत्वाची रणनीती अवलंबली आहे.
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मोहम्मद युनूस यांनी 2026 मध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात (1 ते 15 एप्रिल दरम्यान) सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
Sheikh Hasina resignation : माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याच्या घटनाक्रमात त्यांनी उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांपुढे ‘मला गोळ्या घाला आणि बंगभवनात गाडा’ असे धक्कादायक उद्गार काढल्याचे उघड झाले आहे.