Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिला इशारा; म्हणाले, ‘तेहरानने टँकर्सवर…’

इराणने जहाजांना आपल्या प्रादेशिक जलक्षेत्रात राहण्याचा इशारा दिला आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 07:32 AM
Tehran Must Stop Levying Fees on Tankers says Donald Trump

Tehran Must Stop Levying Fees on Tankers says Donald Trump

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले सुरु आहेत. इराणकडूनही या जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यामध्ये वित्तहानी, जीवितहानीही झाली आहे. हे तिन्ही देश मागे हटण्यास तयार नव्हते. मात्र, मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. तरीही हल्ले पूर्णपणे थांबलेले दिसत नाही. असे असतानाच आता ट्रम्प यांनी पुन्हा गंभीर इशारा दिला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम असूनही, गुरुवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जहाजवाहतूक सामान्य पातळीच्या १०% पेक्षा कमी होती. इराणने जहाजांना आपल्या प्रादेशिक जलक्षेत्रात राहण्याचा इशारा दिला आहे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे. या संदर्भात, पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात झालेला व्यत्यय संपण्याची शक्यता कमी दिसते.

संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारी तेल कंपनी, एडीएनओसीच्या (ADNOC) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, इराणने कोणत्याही अटींशिवाय ही सामुद्रधुनी खुली केली पाहिजे. दरम्यान, जहाजांच्या मार्गाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत केवळ सात जहाजे या सामुद्रधुनीतून गेली आहेत.

शुल्क आकारण्याचे वृत्त

इराण या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ही रक्कम २ दशलक्ष डॉलर्सपर्यंत आहे.  इराणच्या तेल, वायू आणि पेट्रोकेमिकल उत्पादने निर्यातदार संघटनेचे प्रवक्ते हमीद होसेनी यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, होर्मुझवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी इराण टोलची रक्कम क्रिप्टोमध्ये मागणार आहे.

ट्रम्प यांनी काय दिला इशारा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणबाबत कठोर भूमिका घेतली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकर्सकडून इराण शुल्क आकारत असल्याचे समोर येत आहे. जर हे खरे असेल, तर इराणने तात्काळ असे करणे थांबवावे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर असे शुल्क आकारणे स्वीकारार्ह असणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अमेरिका-इराण युद्धविरामाबाबत अनिश्चितता

मध्य-पूर्वेतील अमेरिका इराण युद्धविरामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने सादर केलेला १० कलमी प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे दोन आठवड्यांचा युद्धविराम धोक्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इस्रायलचे लेबनॉनवरही हल्ले सुरुच आहे. यामुळे तणाव वाढला असून इराणने हल्ले थांबले नाही तर युद्धविराम कारारतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. यामुळे पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.

Israel Iran War : लेबनॉनवरील हल्ले थांबवा, अन्यथा…; इराणचा इस्रायलला उघड इशारा, युद्धबंदीच्या प्रयत्नांवर फिरणार पाणी?

Web Title: Tehran must stop levying fees on tankers says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 07:22 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले…
1

मोठी बातमी ! अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

Earthquake in Peru : पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता
3

Earthquake in Peru : पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
4

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.