Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!

Thailand Cambodia Conflict : थायलंड आणि कंबोडियात पुन्हा एकदा सीमा वादाला तोंड फुटले आहे. थायलंडने कंबोडियावर तीव्र हवाई हल्ले केले आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 04:24 PM
thailand attack on cambodia

thailand attack on cambodia

Follow Us
Follow Us:
  • थायलंड-कंबोडियात पुन्हा सीमा तणाव पेटला
  • थायलंडचा कंबोडियावर तीव्र हवाई हल्ला
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे शांतता प्रयत्न फेल
Thailand Cambodia War : क्वालालंपूर : थायलंड (Thiland) आणि कंबोडियामध्ये सीमा तणावात पुन्हा वाढ झाली आहे. नुकतेच थायलंडने कंबोडिया सीमेवर तीव्र हवाई हल्ले केले आहेत. यामुळे दोन्ही देशात पुन्हा वाद पेटल आहे. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही देशांत युद्धबंदी करार घडवून आणला होता. मात्र ट्रम्प यांच्या या प्रयत्नांना दोन महिन्यांतच धक्का बसला आहे.

Thailand vs Cambodia : ‘या’ एका हिंदू मंदिरामुळे पेटले कंबोडिया-थायलंड युद्ध; पहा शिवमंदिराचे खास फोटो

थायलंडच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल विंथाई सुवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्चाथानी प्रांतात दोन ठिकाणी संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षात एका थाई सैनिकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहे. यापूर्वी जुलै 2025 मध्ये दोन्ही देशांत तीव्र सीमा संघर्ष झाला होता. यानंतर ट्रम्प आणि मलेशियाचे (Malyasia) पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दोन्ही देशात युद्धबंदी घडवूनम आणली होती मात्र हा करार केवळ दोन महिन्यांपूरताच मर्यादित राहिला.

दोन्ही देशांच्या एकमेकांवर आरोप

थायलंडने कंबोडियावर सीमेवर चिथावणी देणाऱ्या कुरघोड्या केल्याचा आरोप केला आहे. यामुळे हा संघर्ष सुरु झाला असल्याचे थाई कमांडर्सनी म्हटले आहे. कंबोडियाने देखील थायलंडच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. कंबोडियाने सीमेवर लढाऊ विमाने, जड शस्त्रे आणि सैन्य तैनात केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे कंबोडियाने थायलंडवर द्विपक्षीय शांतता कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या सैन्यावर क्रूर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. कंबोडियाने थाई सैनिकांनी त्यांच्या सैन्यावर प्रथम हल्ला केल्याचे म्हटले. कंबोडियाच्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्यावर गोळीबार आणि टँक शेल फेकण्यात आले. परंतु त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.

Thailand launches airstrikes on Cambodian military bases after border clash kills 01 Thai soldier. Trump-brokered October ceasefire collapses. Tensions escalate rapidly. pic.twitter.com/HmPLTWeEdi — ARIKA🇮🇳🚩 (@nidhisj2001) December 8, 2025

ट्रम्प ने केली होती मध्यस्थी

थायलंड आणि कंबोडियात गेल्या अनेक दशकांपासून सीमावाद सुरु आहे. दरम्यान जुलै २०२५ मध्ये ट्रम्प यांनी मलेशिया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात शांतता प्रस्थापित केली होती. २८ जुलै २०२५ रोजी दोन्ही देशात युद्धबंदी लागू झाली होती (Thailand Cambodia Ceasefire) २६ ऑक्टोबर रोजी यांची आसियान शिखर परिषदेत घोषणा करण्यात आली. सध्या दोन्ही देशांतील संघर्ष पुन्हा सुरु झाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दशकांपासून चाललेल्या थायलंड कंबोडिया संघर्षावर ‘विराम ‘ ; ट्रम्पच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार

💡

Frequently Asked Questions

  • Que: थायलंड कंबोडियात पुन्हा का संघर्ष सुरु झाला?

    Ans: दोन्ही देशांतील युद्धबंदी करारचे उल्लंघन झाले असून एकमेकांवर हल्ल्याचा आरोप थायलंड-कंबोडियाने केला आहे. कंबोडियाने थायलंडच्या सीमा भागात चिथावणीखोर कृती केल्यामुळे हा संघर्ष सुरु झाला असल्याचे थायलंडने म्हटले आहे.

  • Que: थायलंड आणि कंबोडियात ट्रम्प यांनी काय भूमिका बजावली होती?

    Ans: थायलंड आणि कंबोडियात ट्रम्प मध्यस्थी करत द्विपक्षीय शांतता करार घडवून आणला होता.

  • Que: सध्या थायलंड-कंबोडिया सीमेवर काय परिस्थिती आहे?

    Ans: सध्या थायलंड-कंबोडिया सीमेवर तणावाचे वातावरण आहे. कंबोडियाने आपले सैन्य आणि शस्त्रे तैनात केली आहेत. तर थायलंडने देखील प्रत्युत्तराची तयारी केली आहे. परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे.

Web Title: Thailand launches air strikes on cambodia deadly border clashes started over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • thailand
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.