Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण असेल NASAचा नवीन प्रमुख? ट्रम्प यांनी मस्कच्या जवळचे सहकारी आयझॅकमन यांना नेतृत्त्वातून हटवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमनिस्ट्रेशन (NASA) च्या नेतृत्वासाठी नवीन उमेदवाराची लवकरच नवनी उमेदवाराची घोषण करतील.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 01, 2025 | 01:20 PM
Trump removes Musk's friend Jared Isaacman from NASA nomination

Trump removes Musk's friend Jared Isaacman from NASA nomination

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमनिस्ट्रेशन (NASA) च्या नेतृत्वासाठी नवीन उमेदवाराची लवकरच नवनी उमेदवाराची घोषण करतील. तसेच यासाठी एलॉन मस्क यांचे जवळचे सहकारी जेरेड आयझॅकमन यांना नासाच्या प्रमुखपदी निवडण्यात येणार होते. परंतु त्यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. सोशल मीडियाद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. पण सिनेटमध्ये आयझॅकमन यांचे नामांकन मत होण्यापुर्वी करण्यात आले होते.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉटर्म ट्रुथवर पोस्ट करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “मी मागील संबंधांचा सखोल आढावा घेतला आहे, यानतर मी नासाच्या प्रमुखपदासाठी जेरेड आयझॅकमन यांचे नाव मागे घेत आहे.” मी लकरच एक नवीन उमेदवाराची घोषणा करेन, नवीन उमेदवार हा अमेरिका फर्स्ट धोरणाशी संबंधित असेल, जो अमेरिकेला अंतराळ क्षेत्रात पुढे नेईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियात भीषण अपघात ; ब्रायन्स्कमध्ये पूल कोसळ्याने रेल्वे रुळावरुन घसरली, 7 जणांचा मृत्यू

आयझॅकन यांचे नामांकन

ट्रम्प यांनी डिसेंबर 2024 मध्ये जेरेड आयझॅकमन यांनी अंतराळ संस्थेचे पुढील प्रशासक म्हणून निवड केली होती. जेरेड आयझ2कमन हे मस्क यांचे जवळचे सहकारी मानले जातात. सिनेटच्या वाणिज्य, विज्ञान आणि वाहतूक समितीने एप्रिलमध्ये जेरेड आयझॅकमन यांच्या नामांकनाला मान्यता दिली होती. त्यानंतर लवकरच मतदान होणार होते. त्यांच्या नामांकनावर नासाच्या अंतराळ समुदायाने आश्चर्य व्यक्त केले होते.

मस्क यांच्याकडून नाराजी व्यक्त

ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषनेनंतर मस्क यांनी इस्टाग्रामवर पोस्ट करत आपले दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “इतका सक्षम आणि चांगल्या मनाचा माणूस मिळणे कठीण आहे.”

सेमाफोर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर आयझॅकमननच्या समर्थकांमध्ये त्यांचे नामांकन धोक्यात आल्याची भीती होती. यामागे व्हाईट हाऊस योजना आखत असल्याचे समोर आले होती.

ट्रम्प-मस्क तणाव

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती मस्क यांच्यात गेल्या काही काळापासूनतणावाटे वातावरण आहे.ट्रम्प प्रशासनापासून दूर ठेवण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. अलीकडेच त्यांनी सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE)च्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी DOGE च्या प्रमुखुदी मस्क यांची निवज केली होती.

दरम्यान मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग ब्यूटीफूल या विधेयकावर टीका केली होती.यामुळे ट्रम्प नाराज असल्याचे मानले जात आहे. या टीकेनंतरच मस्क यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘बांगलादेशातून हसिना सरकार उलथवण्यात आमचीही भूमिका…’, दहशतवादी हाफिज सईदच्या संघटनेचा मोठा दावा

Web Title: Trump removes musks friend jared isaacman from nasa nomination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • NASA
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
1

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
2

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
3

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.