Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होणार? ट्रम्प प्रशासनाची स्थलांतरितांविरोधातील मोठी योजना 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरिंतांविरोधात कठोर पाऊल उचलेल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 19, 2024 | 01:02 PM
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होणार? ट्रम्प प्रशासनाची स्थलांतरितांविरोधातील मोठी योजना 

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होणार? ट्रम्प प्रशासनाची स्थलांतरितांविरोधातील मोठी योजना 

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते महत्त्वाच्या गोष्टींवर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरिंतांविरोधात कठोर पाऊल उचलेल आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून लष्करी शक्ती वापरण्याची योजना जाहीर केली आहे. या धोराणांमुळे लाखो परदेशी लोकांना देश सोडावा लागू शकतो.

अमेरिकेत अवैध स्थलांतरितांची समस्या ही अनेक वर्षांपासून वादग्रस्त राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही स्थलांतरितांविरोधात कठोर धोरणे राबवली होती. यामुळे जागतिक पातळीवर वाद निर्माण झाले होते. 2024 मध्ये ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक प्रचारादरम्यान अवैध स्थलांतरितांविरोधातील कठोर भूमिका मांडली. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत सध्या चार कोटी स्थलांतरित राहत आहेत, यापैकी सुमारे 25% स्थलांतरित बेकायदेशीर आहेत. यामध्ये अनेक जण देशात कामाच्या शोधात आले आहेत, तर काही जण निर्वासित म्हणून आले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेला सुमारे 50 अब्ज डॉलर्सचा दंड भरावा लागणार? इराणी न्यायालयाने दिला मोठा निर्णय

ट्रम्प यांचे स्थलांतरितांविरोधात मोठे पाऊल   

ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, त्यांचे प्रशासन देशातील अवैध स्थलांतरितांविरोधात कठोर पावले उचलणार आहे. त्यांनी म्हटले की, देशात राहणाऱ्या 4,25,000 गुन्हेगारी नोंदी असलेल्या स्थलांतरितांना प्राथमिकता देऊन हद्दपार करण्यात येईल.

HUGE: President @RealDonaldTrump confirms he is prepared to declare a national emergency and use the military assets to reverse the Biden invasion. pic.twitter.com/XnqW121GnQ — Tom Fitton (@TomFitton) November 18, 2024


टॉम होमन यांचा ट्रम्पला पाठिंबा

सीमा सुरक्षा प्रमुख टॉम होमन यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. टॉम होमन यांनी डेमोक्रॅटिक राज्यांनी हद्दपार मोहिमेत सहकार्य न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी हेही सांगितले की, बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्याऐवजी सीमा सुरक्षा एजंट अनेकदा त्यांना अमेरिकेत आणण्यासाठी “प्रवास एजंट” म्हणून काम करतात, यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

स्थलांतरितांविरोधी धोरणामुळे परिणाम होणार

ट्रम्प यांच्या या निर्णयाचा देशातील स्थलांतरितांसाठी मोठा परिणाम होणार आहे. स्थलांतरितांना कामाची संधी आणि आधार मिळणे कठीण होईल. याशिवाय, त्यांना हद्दपार करण्याच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक आव्हाने उभ्या राहण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला असला तरी, डेमोक्रॅटिक पक्ष आणि मानवाधिकार संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेत पुन्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू होणार का आणि ट्रम्प यांचे कठोर धोरण काय परिणाम घडवतील, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणच्या राजकारणात मोठा बदल; मोजतबा यांची उत्तराधिकारी म्हणून खामेनेईंनी केली निवड?

Web Title: Trump will declare a national emergency in america big plan against illegal immigrants nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 
1

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा
2

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 
3

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल
4

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.