Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Bangladesh Trade : अमेरिकेची बांगलादेशवर मेहरबानी; व्यापार करार करत भारताला डिवचण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न? 

Trump Reduce Tariff on Bangladeshi Textile Products : बांगलादेशला निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने बांगलादेशी कापड आयातींवरील शुल्क कमी केले आहे. पण ही बाब भारतासाठी चिंतेची मानली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 10, 2026 | 11:04 AM
US-Bangladesh Trade

US-Bangladesh Trade

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीपूर्वी अमेरिकेचा बांगलादेशला मोठा दिलासा
  • ट्रम्प यांनी बांगलादेशी वस्तूंवरील करात घट केली
  • भारतासाला डिवचण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न
Zero Tariff On Bangladeshi Textile Products : ढाका/वॉशिंग्टन : भारतासाठी एक मोठी धोक्याची बातमी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या शेजारील देशाला निवडणुकीपर्वी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. बांगलादेश (Bangladesh) आणि अमेरिकेतील व्यापार करारांतर्गत बांगलादेशी वस्तूंवरील शुल्क कमी केले आहे. यामुळे बांगलादेशला मोठा दिलासा मिळाला आहे. पण यामुळे दक्षिण आशियातील व्यापारी समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यामुळे ही बाब भारतासाठी चिंतेची मानली जात आहे.

India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

अमेरिका बांगलादेश द्विपक्षीय व्यापार

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि बांगलादेश व्यापार करारांतर्गत अमेरिकेने कच्चा मालापासून बनवलेल्या कापड उत्पादनांवरील शुल्क शून्य केले आहे. तर काही उत्पादनांवरील शुल्कात घट करण्यात आली आहे. यामुळे बांगालदेशच्या कापड उद्योगाला अमेरिकन बाजारात प्रवेश मिळणार आहे. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी या करारामुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मोठी मदत मिळेल. दोन्ही देशातीव द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत अमेरिकेने बांगलादेशवरील परस्पर शुल्क देखील १९% पर्यंत कमी केले आहे. यापूर्वी ३७% कर बांगलादेशवर लावण्यात येणार होता, पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा कर २०% पर्यंत कमी झाला आणि आता पुन्हा यामध्ये मोठी सवलत देण्यात आली आहे.

बांगलादेशच्या कापड उद्योगाला चालना

अमेरिकेशी द्विपक्षीय व्यापार करार आणि कमी शुल्कामुळे बांगलादेशच्या कापड उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे बांगलादेशच्या कापड उद्योगाला अमेरिकेच्या बाजारात प्रवेश मिळणार आहे. तसेच जागतिक कापड साखळी पुरवठ्यातही बांगलादेशचे स्थान मजबूत होईल. यामुळे कापड उद्योगाची निर्यात वाढून बांगलादेशच्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. बांगलादेशचे वाणिज्य सल्लागार शेख बसी आणि सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारांतर्गत बांगलादेशमध्ये नॉन-टॅरिफ अडथळे कमी करण्याची सहमती दोन्ही देशांनी दिली आहे.

भारतासाठी धोक्याची घंटा?

अमेरिका आणि बांगलादेशमधील हा करार भारतासाठी चिंतेची बाब बनला आहे. अमेरिकेच्या बांगलादेशी कापड उत्पादनांवरील शुल्क कमी केल्याने याचा भारतावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात बांगलादेश भारताचा कट्टर स्पर्धक आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन बाजाराच बांगलादेशला सवलत मिळाल्यामुळे भारताच्या कापडापेक्षा त्यांच्या उद्योगला प्राधान्य मिळेल. यामुळे अमेरिका भारताऐवजी बांगलादेशला कापड खेरदीसाठी पसंती देईल अमेरिका भारताच्या कापड निर्यातीसाठी मोठा भागीदार आहे. पण बांगालदेशला मिळालेली सवलत भारताचे अमेरिकन मार्केट कमी करु शकते. याचा भारताच्या निर्यातदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच सवलतीमुळे देखील  बांगलादेशच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.

Muhammad Yunus : ‘अमेरिकेसोबत व्यापारात अपयशी…’ ; बांगलादेशचा भारताला टोला

Web Title: Us bangladesh trade deal trump reduce reciprocal tax on bangladeshi textile products attempt to provoke india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Donald Trump
  • Tariff

संबंधित बातम्या

Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?
1

Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?

US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद
2

US Iran Tension : ‘वादळापूर्वीची शांतात’ , ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग आणखी गडद

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा
3

‘जग मोठ्या संकटात…’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध अन् ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा

Trump China Visit: इलाॅन मस्क समोर होते, तरी अमेरिकेने सर्वच डिजिटल उपकरणांची केली होळी; चीन दौऱ्यात नेमके असे काय घडले?
4

Trump China Visit: इलाॅन मस्क समोर होते, तरी अमेरिकेने सर्वच डिजिटल उपकरणांची केली होळी; चीन दौऱ्यात नेमके असे काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.