Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीन अमेरिकेला देखील नाही बधले! टॅरिफवरुन तीन देशांची शरणागती मात्र ड्रॅगनचा तोरा कायम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णायमुळे जागतिक स्तरावर व्यापर क्षेत्रात मोठे युद्ध सुरु झाले आहे. शेअर बाजारांत मोठी घसरण होत असून अनेक देशांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2025 | 05:12 PM
मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती; चीनवर मात्र...

मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती; चीनवर मात्र...

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णायमुळे जागतिक स्तरावर व्यापर क्षेत्रात मोठे युद्ध सुरु झाले आहे. शेअर बाजारांत मोठी घसरण होत असून अनेक देशांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान जपान, व्हिएतनाम आणि बांगलादेश या तीन देशांनी शरणागती पत्कारली असून अमेरिकेसोबत टॅरिफबद्दल वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे. पण दुसरीकडे चीनवर लादलेल्या 34% करानंतर ड्रॅगनेनही अमेरिकन उत्पादनांवर तितकाच कर लादला आहे.

चीनची व्यापर युद्धाची उघड धमकी

चीनने अमेरिकन उत्पादनांवर 34% कर लादत व्यापर युद्ध लढण्यास तयारी दर्शवली आहे. चीनने म्हटले आहे की, अमेरिकेला व्यापार युद्ध हवे असेल तर चीन लढण्यास तयार आहे. हा संदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेने अनुचित व्यापर पद्धत, बौद्धिक संपदा चोरी आणि व्यापारीतल असमतोलाचा हवाला देत चीनच्या उत्पादनांवर शेकडो अब्ज डॉलर्सचे कर लादले आहे. यामुळे चीननेही प्रत्युत्तर दाखल अमेरिकन उत्पादानांवर तितकाच कर लादला आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून चीन आणि अमेरिकेत व्यापर आणि राजनैतिक वाद सुरु आहे. ट्रम्प यांच्या परस्पर शुल्काने खळबळ माजवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनच्या कुरघोडी काही थांबेनात! सीमाभागांत करतोय लष्करी कवायत, भारत देणार प्रत्युत्तर

चीन वाटाघाटी करण्यास असहमत

दरम्यान अमेरिकेन उत्पादनांवरी 34% टक्के कराच्या चीनच्या घोषणनेने मोटा गोंधळ उडाला. यामुळे सोमवारी (07 मार्च) रोजी अमेरिकेने चीनला वाटाघाटी करण्यासाठी आमंत्रण दिले होते. मात्र चीनने या करारावर आता कोणताही भ्रम राहिला नाही असे म्हणत वाटाघाटी करण्यास नकार दिला.

चीनच्या या उत्तरामुळे जगभरातील बाजारपेठा हादरल्या. गुंतवणूकदारांमध्ये, व्यावसायिंकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी ट्रम्प यांनी आक्रमक स्वरुपात टीका करत म्हटले होते की, जोपर्यंत त्या देशांसोबत अमेरिकेची व्यापरी तूट कमी होत नाही तोपर्यंत करामध्ये कपात करण्यात येणार नाही. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर चीनने देखील आपली रणनीती बदलत अमेरिकेला मोठा धक्का दिला.

बोलण्यापूर्वी लढाई आवश्यक

चीनच्या शांघायमधील फुदान विद्यापीठाच्या सेंटर फॉर अमेरिकन स्टडीजचे संचालक व झिनबो यांनी चीनच्या टॅरिफ धोरणावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, वाटाघाटीची चर्चा होण्यापूर्वी लढणे आवश्यक आहे.

चीनच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या चींतेतही वाढ झाली आहे. दरम्यान अमेरिकेत देखील मोठा गोंधळ सुरु असून ट्रम्प-मस्कविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. “Hand Off” करत लोकांनी ट्रम्प-मस्क गो बॅक अशा घोषणा दिल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘अमेरिकेला मदत केली तर…’; इराणची ‘या’ सहा शेजारी मुस्लिम देशांना धमकी, प्रकरण काय?

Web Title: Us china trade war japan vietnam bangladesh surrender front of trumps tarrif china is still ready for trade war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • China
  • Donald Trump
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO
1

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
2

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
3

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
4

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.