Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणचा रणनीती बदल ,अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर प्री-एम्प्टिव स्ट्राईक !

US Iran War : जॉर्डन आणि इजिप्त मधील अमेरिकेच्या संपत्तीवर हल्ले केल्यानंतर इराणने आता बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक पवित्रा घेतला आहे . यामुळे अमेरिकेच्या सैन्याच्या रणनीतीवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 02, 2026 | 06:54 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • इराणकडून युद्ध कंट्रोल करण्याचा प्रयत्न
  • वाशिंग्टनला स्पष्ट इशारा
  • इराण कडून रणनीतीचा बदल
US Iran War : जॉर्डन सहित आखाती देशांवर हल्ले केल्यानंतर ही अमेरिका शांत बसत नाहीये हे पाहून इराण ने सुद्धा आपली रणनीती बदलली आहे . आणि याचमुळे हे युद्ध आता गंभीर आणि रौद्र रूप घेत आहे . दशकांपासून चालत आलेली हल्ला झाल्यानंतरच हल्ला करण्याची नीती आता इराण बदलत असल्याचे बोलले जात आहे . आता इराण पहिलाच हल्ला करेल . आणि ही फक्त रणनीती बदल नसून तेहरान कडून वाशिंग्टनला स्पष्ट संदेश आहे कि , मध्य पूर्वेतील संघर्ष आता इराणच्या मर्जीने पुढे चालेल . म्हणजेच युद्धावर आता इराणचा कंट्रोल असेल . हा इशारा इराणकडून स्पष्ट झाल्याचे समजते आहे .

तेहरानचा नवीन सिद्धांत

इराणची बदललेली रणनीती ही बदललेली सैन्य कमांड आणि बदललेले सर्वोच्च राष्ट्रीय नेते मोजतबा खमेनेई यांच्या वैचारिक बदलाचे संकेत आहेत . याआधी युद्धात इराण ने दुसऱ्याकडून हल्ला झाल्यानंतरच प्रतिहल्ला केलेला आहे . याला कारणीभूत इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्लाह खमेनेई यांची नैतिकता वादी विचारसरणी होती . असे बोलले जाते .

US Vs China : नाकेबंदी तोडली ,अमेरिकेला झटका ; चीनने स्वदेशी मशिनमधून चिप बनवायला सुरवात केली !
तेहरानच्या रणनीती बनवणाऱ्या लोकांच्या मते अमेरिकेवर आपल्याकडून पहिला हल्ला न करता , जागतिक सहानभूती मिळावी असा होता . पण आता खमेनेई यांच्या मृत्य नंतर मोजतबा आणि IRGC मधील नवीन कमांडर यांनी हे विचार बाजूला करून आक्रमक पवित्रा घेण्यात इराणला फायदा आहे . हे विचार मांडले असून यावर पुढची दिशा ठरवली जाईल . हे ठरवल्याचे मिळालेल्या माहिती वरून समजते आहे .

US Naval Strength : इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेच्या नौदलावर वाढता ताण? निवृत्त जनरलचा इशारा..

संरक्षक रणनीतीकार यांचे मुद्दे

इराणच्या संरक्षण धोरणकारांचा असा विश्वास आहे की, केवळ हल्ले सहन करून आणि नंतर प्रत्युत्तर देऊन वॉशिंग्टनची आक्रमकता रोखता येणार नाही. जेव्हा अमेरिका, आपला मित्र देश इस्रायलसोबत, इराणी तळांना सातत्याने लक्ष्य करत आहे, तेव्हा संयमाचे धोरण निरर्थक ठरते. इराणी विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत अमेरिकेला हे कळत नाही की दुसरा देशही कोणत्याही थराला जायला तयार आहे, तोपर्यंत तो आपली लष्करी दहशत कायम ठेवेल. यामुळेच तेहरान आता वॉशिंग्टनविरुद्ध एक अघोषित रणनीती’ वापरत आहे.

 

 

Web Title: Us iran war iran shifts strategy pre emptive strikes on us military bases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Iran Attack
  • Middle East War Impact
  • USA-Iran Relation

संबंधित बातम्या

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
1

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
2

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.