इराणने गुरुवारी पहिला एकल लष्करी सराव केला. इराणी सशस्त्र दलाच्या नौदलाने 'सस्टेनेबल पॉवर १४०४' दरम्यान हिंद महासागरातील खुल्या पाण्यातील लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले.
अमेरिकेच्या लष्करी इतिहासात अत्यंत महत्त्वाचं आणि गुप्त ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ मिशन सध्या चर्चेत आहे. या मिशन अंतर्गत अमेरिकेने इराणच्या भूगर्गात असलेल्या अण्वस्त्र प्रकल्पांवर बंकर बस्टर बॉम्ब टाकले होते.
इराण आणि इस्रायल यांच्यात गेले काही दिवस सुरू असलेला संघर्ष थांबण्याच्या चिन्हांकडे काहीसा दिलासा मिळाल्याचे वाटत असतानाच, पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
शक्तीशाली देशांसमोर इराणचा निभाव लागणार नाही, असं मानलं जात होतं. मात्र इराणने इस्रायलसह अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. इराणने हल्ले चढवताच अमेरिकेने युद्धबंदीची घोषणाच केली.
अमेरिकेन इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण त्याला कसं प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागलं असतानाच इराणणे कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर थेट क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे.
इराण आणि इस्रायलकडून गुप्तचर संस्थांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलची लष्करी गुप्तचर संस्था आणि मोसादचे ऑपरेशन सेंटर नष्ट केल्याचा दावा केला आहे.
इस्त्रायलने दुपारी सुमारे २०० ड्रोन देखील सोडले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे २० वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत, ज्यात लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी यांचा समावेश आहे.