Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘मी बलिदान देण्यास सज्ज…’ , ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी राष्ट्राध्यक्षांची ठाम भूमिका; जनताही आहुती देण्यास तयार?

US Iran War : मध्यपूर्वेतील युद्ध आता टोकोला पोहोचले आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या मिडनाई अल्टीमेटमवर इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणची जनता आणि ते प्राणांची आहुती देण्यास तयार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 04:11 PM
Iran-US War : अमेरिका-इराण या देशांत लवकरच सुरु होणार संवाद; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ यांचा दावा

Iran-US War : अमेरिका-इराण या देशांत लवकरच सुरु होणार संवाद; पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ यांचा दावा

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या धमकीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे उत्तर
  • बलिदान देण्यास सज्ज असल्याचे विधान
  • इराणी जनताही देणार बलिदान?
Trump Iran Deadline Masoud Pezeshkian Statement : तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता एका धोकादायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या अल्टीमेटला इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी कडक शब्दात उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आणि आमची जनता देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार आहोत. त्यांच्या या विधानाला अमेरिकेला थेट आव्हान मानले जात आहे.

US Iran War : अमेरिका-इराण युद्ध थांबणार? पाकिस्तानची मध्यस्थी अन् ‘तो’ १० कलमी प्रस्ताव जगाला वाचवणार?

नेमकं काय आहे प्रकरण?

सोमवारी (०६ एप्रिल २०२६) ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी (०७ एप्रिल २०२६) रात्री ८ वाजेपर्यंतचा ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. त्यांनी इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्यास आणि वाटाघाटी करु शांतता करार करण्यास सांगितले. तडजोड मन केल्यास ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांना, पूल आणि रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांना नष्ट करण्याची धमकी दिली.

त्यांनी म्हटले की, इराणला दिलेली वेळ आता संपत चाली आहे. जर करार झाला नाही, तर एका रात्रीत संपूर्ण इराण उद्ध्वस्त होईल, नरकात ढकलला जाईल. ट्रम्प यांच्या या विधानाने जगभरात खळबळ उडाली होती.

इराणची ह्यूमन शिल्ड रणनीती

दरम्यान ट्रम्प यांच्या हल्ल्यांना खांबण्यासाठी इराणने एक वेगळीच रणनीती अवलंबवली आहे. इराणने देखील तरुणांना, खेळाडू, आणि कलाकांरांना महत्त्वाच्या वीज केंद्राभोवती मानवी साखळीचे आवाहन केले आहे. याचा उद्देश अमेरिकेला हल्ल्यापासून रोखणे आहे. यावर इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी देखील मी स्वत: सुद्ध इराणसाठी बलिदान देण्यास सज्ज आहे आणि सदैव राहीन असे म्हटले आहे.

بیش از ۱۴ میلیون ایرانی غیور تا این لحظه اعلام آمادگی کرده‌اند جان خود را برای دفاع از ایران فدا کنند. من نیز جان‌فدای ایران بوده‌ام، هستم و خواهم بود.#جان_فدا — Masoud Pezeshkian (@drpezeshkian) April 7, 2026


इस्रायलचा थेट इशारा

या दरम्यानच इस्रायलने इराणी नागरिकांना थेट इशारा दिला आहे. इस्रायलने इराणी नागरिकांना रेल्वेप्रवास टाळण्याचा आणि त्या मार्गावरुन दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. हा संदेश इराणच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ल्याचा संकेत मानला जात आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिटक झाली आहे. जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. ज्याचा केवळ मध्यपूर्वच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम होईल.

US-Israel Iran War : ‘जीव वाचवायचा असेल तर…’ , इस्रायलचा इराणी नागरिकांना थेट अन् अंतिम इशारा, इराणचा विनाश निश्चित?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला कोणती अंतिम चेतावणी दिली

    Ans: ट्रम्प यांनी इराणला मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुझ मार्ग खुला करण्याची आणि वाटाघाटी करार करण्याची चेतावणी दिली आहे. तडजोड न झाल्या इराणच्या पूल, रेल्वे, वीज यांसारख्या नागरी पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष फेझेश्कियान यांनी काय भूमिका घेतली

    Ans: ट्रम्प यांच्या धमकीवर पेझेश्कियान यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी इराणची जनता अमेरिकेच्या हल्ल्याला घाबरत नाही, देशासाठी स्वत:चे प्राण देण्यासाठी १.४ दशलक्ष नागरिक तयार आहेत असे म्हटले. तसेच पेझेश्किया यांनी देखील बलिदान देण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले.

Web Title: Us iran war ready to sacrifice iran presidents response to donald trump threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ivanka Trump : ट्रम्प यांच्या मुलीच्या इव्हांकाच्या हत्येचा इराणने रचला होता कट? गुप्त नकाशा अन् ‘त्या’ धमकीने खळबळ
1

Ivanka Trump : ट्रम्प यांच्या मुलीच्या इव्हांकाच्या हत्येचा इराणने रचला होता कट? गुप्त नकाशा अन् ‘त्या’ धमकीने खळबळ

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर
2

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर

Ebola Outbreak : काँगोत इबोलचा हाहाकार! १०१ पॉझिटिव्ह रुग्ण अन् ९०० हून अधिक संशयित; WHO कडून आणीबाणी घोषित
3

Ebola Outbreak : काँगोत इबोलचा हाहाकार! १०१ पॉझिटिव्ह रुग्ण अन् ९०० हून अधिक संशयित; WHO कडून आणीबाणी घोषित

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
4

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.