Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश; आपत्कालीन लँडिंग करताना झाला अपघात

अमेरिकी नौदलाच्या ५ व्या फ्लीटनुसार, ही घटना कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या हल्ल्याचा परिणाम नव्हती. हे हेलिकॉप्टर 'यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश' या विमानवाहू जहाजावर तैनात होते. हा अपघात १ जुलै रोजी पहाटे ३:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2026 | 07:51 AM
Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश; आपत्कालीन लँडिंग करताना झाला अपघात

Helicopter Crash : अमेरिकन लष्कराचे MH60 हेलिकॉप्टर क्रॅश; आपत्कालीन लँडिंग करताना झाला अपघात

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकन सैन्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करताना अमेरिकी नौदलाचे MH-60S सी हॉक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. याबाबतची माहिती अमेरिकी सैन्याने बुधवारी एका निवेदनात दिली.

अमेरिकी नौदलाच्या ५ व्या फ्लीटनुसार, ही घटना कोणत्याही शत्रू राष्ट्राच्या हल्ल्याचा परिणाम नव्हती. हे हेलिकॉप्टर ‘यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ या विमानवाहू जहाजावर तैनात होते. हा अपघात १ जुलै रोजी पहाटे ३:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) झाला. हेलिकॉप्टरमध्ये चार कर्मचारी होते. त्यापैकी तिघे जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यात आले आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. सध्या शोध पथके बेपत्ता कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.

Butler Missouri : आकाशात झेपावले अन् काळ बनून कोसळले! अमेरिकेत स्कायडायव्हिंग विमानाचा भीषण अपघात, 12 निष्पापांचा अंत

दरम्यान, बेपत्ता कर्मचाऱ्याबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. नौदलाने म्हटले आहे की, अमेरिकी नौदलाची पथके परिसरात बेपत्ता कर्मचाऱ्याचा शोध घेत असून, अपघाताची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अपघाताचे खरे कारण समजू शकेल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले जात आहे.

सी हॉक हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये नेमकी काय?

सी हॉक हे दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, जे विशेष लष्करी मोहिमा, शोध आणि बचाव कार्य, पाणबुडीविरोधी युद्ध आणि मालवाहतुकीसाठी वापरले जाते. अमेरिकन सैन्याने १९७९ मध्ये आपल्या ताफ्यात UH-60 ब्लॅक हॉकचा समावेश केला. नौदलाला १९८३ मध्ये SH-60B सी हॉक आणि १९८८ मध्ये SH-60F मिळाले. MH-60S उडवणारी पहिली कार्यरत स्क्वाड्रन ग्वामस्थित हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्वाड्रन फाईव्ह होती.

ब्राझीलमध्येही घडली होती घटना

दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी ब्राझीलमधील प्रसिद्ध शहर रिओ दि जानेरो (Rio de Janeiro) येथे हेलिकॉप्टरची हवेतच अत्यंत भीषण टक्कर झाली. या हृदयद्रावक अपघातामध्ये दोन्ही हेलिकॉप्टरमधील सर्व ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धडक इतकी जोरदार होती की, धडकेनंतर एका हेलिकॉप्टरने हवेतच पेट घेतला आणि ते खाली असलेल्या एका मोठ्या कार शोरूमच्या पार्किंगवर कोसळले. या भागात दाट लोकवस्ती असल्याने हा अपघात आणखी मोठा ठरू शकला असता. मात्र, हेलिकॉप्टर खुल्या पार्किंग जागेत कोसळल्याने मोठी निवासी जिवीतहानी टळली आहे.

Web Title: Us military mh60 helicopter crash one person missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 07:51 AM

Topics:  

  • helicopter crash
  • US News

संबंधित बातम्या

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO
1

US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.