ब्राउन विद्यापीठाच्या आपत्कालीन सूचना प्रणालीद्वारे जारी केलेल्या अलर्टनुसार, विद्यापीठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना एक संशयित ताब्यात असल्याची माहिती दिली.
वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरीसी यांनी गोळीबाराच्या या घटनेत दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने १३.४ अब्ज डॉलर्स किमतीचे बिटकॉइन जप्त केल्यामुळे क्रिप्टो गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सायबर फसवणूक रॅकेटचा सूत्रधार कंबोडियन चेन झी याच्याकडून जप्त करण्यात आले.
कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील एका तरुणीचा अमेरिकेमध्ये अपघात झाला आहे. मात्र तिच्या वडीलांना अमेरिकेमध्ये जाण्यासाठी व्हिसाची अडचण येत असून सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे.
अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय आणि न्याय विभागाने पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान, ३९ वेबसाइट आणि त्यांचे सर्व्हर जप्त करण्यात आले.
तुम्ही आत्तापर्यंत अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. कोणी बॅंक लुटली, तर कोणी एटीअम फोडले, घरातील तिजोरीतून सगळे दागिने लंपास केले. यांसारख्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण तुम्ही कधी अशा…
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे एका रॅलीत गोळीबार करण्यात आला. प्रचार रॅलीत डोनाल्ड ट्रम्प हे बोलत होते. नेमकं त्याचदरम्यान एका अज्ञात हल्लेखोराने…