Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना; शक्तिशाली B-52 बॉम्बर कोसळून ८ जणांचा दुर्दैवी अंत

US Plane Crash Update : अमेरिकेत पुन्हा विमान अपघाताची घटना घडली आहे. अमेरिकन लष्कराचे B-52 बॉम्बर विमान कोसळले असून यातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. हे विमान अमेरिकेचे सर्वात शक्तीशाली विमान मानले जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 10:06 AM
US B-52 Bomber Crash

US B-52 Bomber Crash

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना
  • शक्ताशाली B-52 बॉम्बर विमानाचा अपघात
  • अपघातात ८ जणांचा मृत्यू
US Plane Crash News in Marathi : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियात एडवर्ड्स एअर फोर्सवर अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली B-52 बॉम्बर विमानाचा भंयकर अपघात झाला आहे. या विमान अपघातात (Plane Crash)८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

US Plane Crash : अमेरिकेत बर्फवृष्टीचा कहर! टेकऑफदरम्यान खाजगी विमानाचा भीषण अपघात, ८ प्रवाशांची स्थिती अस्पष्ट

कधी आणि कशी घडली घटना?

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी (१५ जून, स्थानिक वेळेनुसार) सकाळी ११.२० च्या सुमारास ही घटना घडली. B-52 बॉम्बर हे  विमान प्रशिक्षण मोहिमेवर असताना कोसळले. विमानाच्या उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे समजले. यानंतर वैमानिकाचे विमानावरी नियंत्रण सुटले आणि रनवे परिसरात कोसळले.

विमानातील सर्वांचा मृत्यू

विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण विमानाला विळखा घातला. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग एवढी भंयकर होती की विमानातील कोणीही वाचू शकले नाही. उड्डाणावेळी विमानात वैमानिकासाह ८ जण उपस्थित होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

एडवर्ड्स एअर फोर्स बेसचे अधिकारी कर्नल जेम्स हेस यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी या अपघातात आठ महत्त्वाचे अधिकारी गमावले असल्याचे सांगितेल. मिळालेल्या माहितीनुसार, आठ मृत व्यक्तींमध्ये लष्करी कर्मचारी, सरकारी अधिकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दुर्घटनेचे कारण अस्पष्ट

सध्या या अपघाताचे कारण समोर आलेले नाही. प्राथमिक तपासानुसार, तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून काही महिन्यांत याचा तपशील दिला जाईल असे अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

B-52 बॉम्बर चे वैशिष्ट्य

B-52 बॉम्बर हे अमेरिकेच्या हवाई दलाचे अत्यंत महत्त्वाचे आणि शक्तीशाली विमान मानले जाते. हे विमान लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी वापरले जाते. याचा शस्त्र वाहतुकीसाठी देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

BREAKING: A U.S. Air Force B-52 bomber crashed shortly after takeoff at Edwards Air Force Base, triggering an emergency response. Emergency crews rushed to the scene as thick black smoke billowed from the wreckage scattered across the desert airfield. More details, including… pic.twitter.com/JRx3R4ElJW — Fox News (@FoxNews) June 15, 2026


अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO

Web Title: Us plane crash b52 bomber 8 dead news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Plane Crash
  • US Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.