Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन कोरोना पॉझिटिव्ह; निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. लास वेगासच्या भेटीदरम्यान जो बायडन यांची कोरोना चाचणी त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आढळली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 18, 2024 | 10:53 AM
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडेन यांची माघार

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी लास वेगासच्या भेटीदरम्यान जो बायडन यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आढळली. त्यांना कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नसुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आधीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना कोरोनाची लागण झाल्याची घोषणा केली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना कोरोनाची लागण झाली असल्याने आगामी चर्चांमध्ये नसतील अशीही माहिती त्यांनी दिली.

बायडेन आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडतील

व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांच्या माहितीनुसार जो बायडेन यांना काही दिवस वेगळे ठेवण्यात येईल. पण त्यांच्या कामात काहीही अडचण येणार नाही. त्या काळात जो बायडेन आपली सर्व कर्तव्ये पूर्णत: पार पाडतील. व्हाईट हाऊस अध्यक्षांच्या स्थितीबद्दल अपडेट देत राहिल. राष्ट्रपती  कार्यालयाची संपूर्ण कर्तव्ये पार पाडत राहतील.

निवडणूक प्रचाराला फटका बसेल?

अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडेनच यांच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प आहेत. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, त्यानंतर त्यांना अमेरिकेत मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याच वेळी, जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत खूप मागे पडले. तसेच त्यांना काही डेमोक्रॅट नेत्यांनी निवडणूक प्रचारातून माघार घेण्यास सांगितले होते. त्यामुळे निवडणुकांच्या प्रचावर परिणाम होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Web Title: Us president joe biden corona positive will it affect the election campaign nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 10:51 AM

Topics:  

  • Corona Positive
  • Joe Biden
  • Us Election
  • US President

संबंधित बातम्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी; पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
1

आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी; पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी
2

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी

Tariff Blackmailing Policy : टॅरिफच्या नावाखाली अमेरिका आणतोय दबाव; भारत देणार का ‘जवाब’
3

Tariff Blackmailing Policy : टॅरिफच्या नावाखाली अमेरिका आणतोय दबाव; भारत देणार का ‘जवाब’

बायडेन नव्हे, तर त्यांचा त्यांचा क्लोन होता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; होणार चौकशी
4

बायडेन नव्हे, तर त्यांचा त्यांचा क्लोन होता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; होणार चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.