वास्तविकता अशी आहे की अमेरिकेची मदत आजपासून नाही तर १९६१ पासून भारतात येत आहे, जेव्हा शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी यूएस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट किंवा यूएस एडची…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ड्रिल, बेबी ड्रिलचा नारा देऊन सर्व पर्यावरणवाद्यांना निराश केले आहे. ते शक्य तितके पृथ्वी आणि समुद्राचा तळ खोदून जीवाश्म इंधन किंवा जैवइंधन काढू इच्छितात.
लॉस एंजेलिसमधील आगीत अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता जळून खाक झाली. हे खूप मोठे नुकसान आहे. जेव्हा जंगलातील आग पसरते तेव्हा ती खूप दूरवर पसरते. मोठे नुकसान झाले आहे.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. असे मानले जाते की त्यांचे जिवलग मित्र एलोन मस्क अनधिकृतपणे सह-अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारतील.
ही महिला एका टीव्ही रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणार होती, पण ढेकणांच्या प्रादुर्भावामुळे तिची सुवर्णसंधी हुकली. या प्रकरणी ग्राहक आयोगाने खासगी बस ऑपरेटर आणि बुकिंग एजंटला महिलेला १.२९ लाख रुपयांची भरपाई…
20 जानेवारी 2025 रोजी सकाळी अध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबर ट्रकचा स्फोट झाला, त्यात आतल्या एका संशयिताचा मृत्यू झाला आणि जवळपासचे सात जण जखमी…
'अमेरिका फर्स्ट'चा नारा देऊन अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी लोकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या जोरावर ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यावर भारत सरकारला आवाहन केले जात आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार करत कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. यामुळे ट्रम्प यांच्या विजयामुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राधक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताने विजय झाला. ट्रम्प यांच्या विजयानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रथमच आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे उदारमतवादी महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन महिलांनी एक अनोखी चळवळ सुरू केली आहे.
बुधवारी (ता.६) सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांच्या घसरणीने सुरू झाला. भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी घसरुन 84.16 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या असून डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा बहुमताने यशस्वी झाले आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा पुनरागमन झाले आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात झाली असून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यात कडवी लढत सुरू आहे. काही राज्यांमध्ये मतमोजनी सुरू झाली असून हॅरिस आणि ट्रम्प यांना प्रत्येक ३ मतं मिळाली…
अमेरिकेत आज होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या निवडणूकीत भारताची एक वेगळी छाप दिसून आली. यावेळी अमेरिकेतील निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर भारतीय भाषा पाहायला मिळणार आहे.
बॅलेट पेपरच्या माध्यमातून अनेक नागरिक मतदान करणार आहेत. त्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. 20 जानेवारीला देशाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, असे सांगितले जात आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने 2004 ते 2020 या काळात इतकी विध्वंसक घसरण कधीच पाहिलेली नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे.
अमेरिकेत यंदा अध्यक्षीय निवडणुका होत असून येत्या २४ तासात मतदानाला सुरुवात होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याआधी निवडणुकीचे सर्व्हे समोर आले आहेत.
अमेरिकेच्या निवडणूक प्रचारात गालबोट लागले आहे. गोळीबार करणारा हल्लेखोर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून 300-500 यार्ड दूर होता. तपास संस्थेने सांगितले की, 'आमच्याकडे एक साक्षीदार असून, त्याने आमच्याकडे AK-47 घेऊन आला. या…
इलॉन मस्क अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची थेट मुलाखत घेणार होते. भारतीय वेळेनुसार आज पहाटे साडेपाच वाजता प्रसारीत होणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे मुलाखतीचे प्रसारण सुरु…