Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Attack: ‘थोड्या वेळापूर्वी…’ पाकिस्तानी PM शाहबाज शरीफ व्हाईट हाऊस गोळीबारांनंतर असे का म्हटले? वाचा सविस्तर

Washington Hilton Hotel Firing: पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र शब्दांत निषेध केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2026 | 11:45 AM
शांतिदूत बनलेला पाकिस्तान आता बनू शकतो 'खलनायक'; ट्रम्प यांच्या अब्राहम करारामुळे शाहबाज अडकले पेचात

शांतिदूत बनलेला पाकिस्तान आता बनू शकतो 'खलनायक'; ट्रम्प यांच्या अब्राहम करारामुळे शाहबाज अडकले पेचात

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
  • हल्लेखोराची ओळख पटली
  • जागतिक निषेध

Washington Hilton shooting Cole Thomas Allen : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये शनिवारी रात्री जे काही घडले, त्याने केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगाचा काळजाचा ठोका चुकला आहे. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या (WHCA) वार्षिक स्नेहभोजनात, जिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः उपस्थित होते, तिथे एका माथेफिरूने गोळीबार करून खळबळ उडवून दिली. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचीही पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

शाहबाज शरीफ यांची ‘एक्स’वरील भावनिक पोस्ट

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “थोड्या वेळापूर्वी वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने मला तीव्र धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि इतर सर्व मान्यवर सुरक्षित असल्याचे समजल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.” शरीफ यांनी या संकटकाळी अमेरिकेला सहानुभूती दर्शवत जागतिक व्यासपीठावर सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भर दिला आहे.

Deeply shocked by the disturbing shooting incident at the White House Correspondents’ Association Dinner in Washington, D.C., a short while ago. Relieved to know that President Trump, the First Lady, and other attendees are safe. My thoughts and prayers are with him, and I wish… — Shehbaz Sharif (@CMShehbaz) April 26, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO

कोण आहे तो हल्लेखोर? शिक्षकानेच रचला होता कट!

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख. सुरक्षा दलांनी ज्या सशस्त्र हल्लेखोराला घटनास्थळीच झडप घालून पकडले, तो कॅलिफोर्नियातील ३१ वर्षीय शिक्षक ‘कोल थॉमस ॲलन’ (Cole Thomas Allen) असल्याचे निष्पन्न झाले आहे. एका शिक्षकाने अशा प्रकारे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमात घुसून गोळीबार करावा, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याने हिल्टन हॉटेलच्या आवारात गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या पत्रकार आणि बड्या अधिकाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Washington Hilton : अमेरिकेचा ‘ब्लॅक सॅटर्डे’! ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; घटनेनंतरचे मोदींचे ‘हे’ ट्विट होतंय VIRAL

पंतप्रधान मोदींचा खडासावट इशारा

या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक स्तरावरून अमेरिकेला पाठिंबा दर्शवला. मोदींनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले की, “लोकशाहीत हिंसेला अजिबात स्थान नाही आणि अशा कृत्यांचा सर्वांनी एकमुखाने निषेध केला पाहिजे.” मोदी आणि शरीफ या दोघांच्याही प्रतिक्रियांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सध्या अमेरिकन गुप्तचर यंत्रणा कोल थॉमस ॲलन याने हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने केला, याचा सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे नाव काय आहे?

    Ans: हल्लेखोराचे नाव कोल थॉमस ॲलन असून तो कॅलिफोर्नियातील ३१ वर्षीय शिक्षक आहे.

  • Que: या घटनेवर शाहबाज शरीफ यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: शाहबाज शरीफ यांनी या घटनेला 'धक्कादायक' म्हटले असून ट्रम्प सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

  • Que: ही घटना कोठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ८ वाजता 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर' दरम्यान घडली.

Web Title: Washington shooting trump safe shahbaz sharif reaction cole thomas allen arrest 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Firing in White House
  • Pakistan PM Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले
1

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले

Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश
2

Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स
3

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा
4

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.