Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे लिंडा याकारिनो? जिच्या हातात येणार आता ट्विटरची सर्व सुत्रे, इलॅान मस्कची घेणार जागा

लिंडाने टर्नर येथे 19 वर्षे काम केले. तेथे ती कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, विपणन आणि संपादन होती. ती पेन स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 12, 2023 | 02:17 PM
कोण आहे लिंडा याकारिनो? जिच्या हातात येणार आता ट्विटरची सर्व सुत्रे, इलॅान मस्कची घेणार जागा
Follow Us
Close
Follow Us:

ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासुन सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरमध्ये काही ना काही बदल करण्याचा धडाकाच लावला आहे. आता ते लवकरच त्यांच सीईओ पद सोडणार असून, ट्विटरला नवीन सीईओ शोधला आहे आहे. कंपनीच्या नवीन सीईओ म्हणून एका महिलेची निवड करण्यात आली आहे. ती येत्या ६ आठवड्यांत कंपनीत रुजू होईल. मिळालेल्या माहितीनुसार,  NBC युनिव्हर्सलच्या शीर्ष जाहिरात विक्री कार्यकारी लिंडा याक (inda Yaccarino) ट्विटरच्या नवीन सीईओपदी रुजू होऊ शकतात. 

[read_also content=”इलॉन मस्क ट्विटरचे सीईओ पद सोडणार, आता एका महिलेच्या हातात देणार सर्व सूत्रे https://www.navarashtra.com/world/elon-musk-will-step-down-as-ceo-of-twitter-handing-all-the-reins-to-a-woman-nrps-398039.html”]

कोण आहे लिंडा याकारिनो?

लिंडाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार,  2011 पासून एनबीसी युनिव्हर्सलमध्ये आहे. ती सध्या ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिप्सच्या चेअरपर्सन म्हणून काम करते. याआधी ती कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागात काम करत होती. लिंडाने टर्नर येथे 19 वर्षे काम केले. तेथे ती कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, विपणन आणि संपादन होती. ती पेन स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती. येथे त्यांनी लिबरल आर्ट्स आणि कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, लिंडाने तिच्या मित्रांना सांगितले होते की तिला ट्विटरची सीईओ बनायचे आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील सीईओ म्हणून एला इर्विनबद्दल देखील चर्चा झाली आहे. इर्विन हे सध्या Twitter च्या ट्रस्ट आणि सेफ्टी एफर्ट्स विभागाचे प्रमुख आहेत.

Web Title: Who is linda yacarino whose hands will now have all the rules of twitter will take the place of elon musk nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 02:17 PM

Topics:  

  • elon musk
  • Linda Yaccarino

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी
1

दिल्ली-मुंबईनंतर आता ‘या’ शहरांमध्ये Tesla चे सुपरचार्जिंग स्टेशन! कंपनी लवकरच सुरु करणार डिलिव्हरी

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात
2

ChatGPT o3 vs Grok 4: AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी, Grok 4 च्या चूका पडल्या महागात

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती
3

X द्वारे वाढणार Elon Musk ची कमाई, मास्टर प्लॅन झाला तयार! आता Grok मध्ये उत्तरांसोबतच दिसणार जाहिराती

मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?
4

मुंबईत आजपासून Tesla चा पहिला Supercharger सुरु, EV चार्ज करण्यासाठी किती असेल चार्जेस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.