Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेतन्याहूंना आता कोण वाचवणार? ‘या’ मुस्लिम राष्ट्रांची युती इस्रायलसाठी ठरणार घातक

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्या चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये इस्रायलच्या गाझा आणि सीरियातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांवरही चर्चा झाली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 23, 2025 | 11:23 PM
Who will save Netanyahu now 'These' Muslim nations' alliance will be fatal for Israel

Who will save Netanyahu now 'These' Muslim nations' alliance will be fatal for Israel

Follow Us
Close
Follow Us:

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी फोनवरुन संवाद साधला आहे. यामुळे इस्रायलमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा इस्रायसाठी धोक्याची मानली जात आहे. या चर्चेला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तुर्कीला नुकतेच इस्लामिक सहकार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. अशा परिस्थिती ही चर्चा इस्रायसाठी ही चर्चा घातक ठरत आहे.

यामागाचे कारण म्हणजे तुर्की OIC संघटनेमध्ये मुस्लिम देशांना इस्रायलविरोधी एकत्र आणण्यासाठी मोठा प्रभाव टाकू शकतात. तुर्कीने सुरुवातीपासूनच इस्रायलच्या गाझातील, आणि सीरियामधील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. तुर्कीने पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ इस्रायलच्या करावाया मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे अनेक वेळा म्हणले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- संतापजनक! ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण; वाशिंक वादातून हल्ला घडल्याचा संशय

काय चर्चा झाली दोन्ही नेत्यांमध्ये?

या फोनवरील संवादादरम्यान अराघची आणि फिदान यांच्यात नुकत्याच घडलेल्या इस्रायल आणि इराण युद्धावर चर्चा झाली. तसेच सध्या प्रादेशिक घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा झाली. याशिवाय दोन्ही देशांमध्ये परस्पर हितसंबंध वाढवण्यावर आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावरही चर्चा करण्यात आली.

दोन्ही मंत्र्यांनी गाझातील बिघडत चालेल्या परिस्थितीवर देखील चर्चा केली. सध्या इस्रायलचे गाझाती हल्ले वाढत आहे. अन्न वाटप केंद्रावर लोकांवर गोळीबार केला जात आहे. यामुळे शेकडो लोंकांचा बळी जात आहे. शिवाय उपासमारीमुळे देखील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दोन्ही नेत्यांनी इस्रायलविरोधी मुस्लि देशांना एकत्र आणण्याचे आणि संयुक्त कारवाई करण्याची चर्चा केली. यामुळे OIC संघटना एकत्र आल्या तर अमेरिका देखील इस्रायलाला वाचवू शकणार नाही.

🇮🇷| Seyed Abbas Araghchi, held a telephone conversation with Hakan Fidan, Foreign Minister of Türkiye and current Chairman of (OIC). They discussed bilateral relations and exchanged views on regional and international developments. pic.twitter.com/tSjxhaHkzo

— Government of the Islamic Republic of Iran🇮🇷 (@Iran_GOV) July 22, 2025

सीरियातील परिस्थितीवरही चर्चा

दोन्ही मंत्र्यांनी सीरियातील इस्रायलच्या हल्ल्याबद्दलही चर्चा केली आहे. गाझा आणि सीरियात इस्रायल राजवट मानवी गुन्हेगारीचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे इस्रायलच्या या गुन्हेगारी कृत्यांना रोखण्याचा उद्देश इस्लामिक देशांनी केला आहे. इराण आणि तुर्की इस्लामिक देशांना इस्रायलविरोधी कडक कारवाईसाठी बैठक बोलावण्याचे म्हटले. गाझातील आणि सारियातील नरसंहार रोखणे हा याचा उद्देश असेल. सध्या या चर्चेमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची चिंता वाढली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाने पीडितेच्या ब्रिटिश कुटुंबियांना १२ चुकीचे मृतदेह सोपवले, तपासात मोठा खुलासा

Web Title: Who will save netanyahu now these muslim nations alliance will be fatal for israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.